लक्ष्मण शास्त्री जोशी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त सुनिलकुमार लवटेंचे व्याख्यान
सोलापूर – तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची रौप्यमहोत्सवी जयंती राज्यभर साजरी केली जात आहे. याचे औचित्य साधून प्रगतिशील लेखक संघाच्यावतीने ज्येष्ठ विचारवंत सुनिलकुमार लवटे...





























