सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात भारतीय संविधान दिन साजरा
सोलापूर - एन.ए.बी. संचलित मा.सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, सोलापूर अंधकार्यशाळेत भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. सदर...
सोलापूर - एन.ए.बी. संचलित मा.सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, सोलापूर अंधकार्यशाळेत भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. सदर...
सोलापूर - भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान व इतर मागास बहुजन कल्याण विभाग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मुलांचे शासकीय वसतिगृह...
वेळापूर - वेळापूर एसटी स्टँड.येथील भाविकांचे आराध्य दैवत खंडोबादैवताचा चंपाषष्ठी उत्सव यात्रा धार्मिक सोहळा भक्ती भावाने पार पडला. ...
सोलापूर: अक्कलकोट रोडवरील मार्कंडेय जलतरण तलाव ते उद्यान या रस्त्यावरील अतिक्रमण सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून हटविण्यात आले. या...
सोलापूर - मसिहा सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने, दरवर्षीप्रमाणे यंदाही 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ आणि संविधान दिनाचे औचित्य...
सोलापूर - श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा...
सोलापूर : नवी पेठ येथील महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळात 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मनपा प्राथमिक...
सोलापूर : प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर. या ठिकाणी आज सकाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष...
नांदेड - सिडको येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास संविधान दिनानिमित्त दिनांक २६ नोव्हेंबर २०२५रोजी महिला...
इस्लापुर / नांदेड - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरकरनगर ईस्लापूर . येथे डेपुटेशनच्या नावावर रोज अध्यापणासाठी शिक्षक बदलून येत असल्यामुळे...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697