Wednesday, October 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हुतात्मा स्मृती मंदिराचा होणार आता कायापालट

तरुण भारतbyतरुण भारत
October 7, 2026
in soalpur
0
हुतात्मा स्मृती मंदिराचा होणार आता कायापालट
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : शहराच्या सांस्कृतिक वैभवाचा महत्त्वाचा भाग असलेल्या हुतात्मा स्मृती मंदिराची महापौर विनायक कोंड्याल यांनी मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. स्टेज, हॉल, मेकअप रूम अन् स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीचे आदेश दिले. स्वच्छता, स्क्रॅप साहित्य हटविणे आणि तत्काळ करता येणारी कामे उद्यापासून सुरू करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
           यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, नगरसेवक सात्विक बडवे, बिज्जू प्रधाने, सहाय्यक आयुक्त युवराज गाडेकर, नगर अभियंता नीलकंठ मठपती, कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, व्यवस्थापक शिवकुमार धनशेट्टी, प्रशांत बडवे, दादा साळुंखे, आशुतोष नाटकर आदी उपस्थित होते. हुतात्मा स्मृती मंदिरात नियमितपणे सांस्कृतिक, सामाजिक आणि शासकीय कार्यक्रम होत असल्याने नागरिक व आयोजकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ही पाहणी करण्यात आली.                स्टेज, स्टेजखालील हॉल, मेकअप रूम, कार्यालय, स्वच्छतागृहे, खुर्च्या, पडदे, साऊंड सिस्टिम तसेच विद्युत सुविधांची पाहणी करण्यात आली. दुरावस्थेतील खुर्च्या बदलणे, मेकअप रूम व स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा करणे, स्टेज व हॉलची दुरुस्ती तसेच साऊंड सिस्टिम सक्षम करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.पूर्वीचे हुतात्मा आणि आताचे हुतात्मा स्मृती मंदिर यामध्ये फरक आहे. महापालिकेकडून शक्य तेवढा देखभाल खर्च केला जात आहे मात्र काही प्रमाणात देखभालीचा अभाव राहिला आहे. तो पूर्णपणे भरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. हे जुने नाट्यगृह सोलापूरचे वैभव असून ते जपले पाहिजे, असेही महापौरांनी स्पष्ट केले.
बीओटीपेक्षा महापालिकेच्या
 ताब्यात ठेवण्याचा विचार
हुतात्मा स्मृती मंदिर बीओटी तत्त्वावर देण्याबाबत विचारणा केली असता महापौर कोंड्याल यांनी सध्या महापालिकेच्या ताब्यातच ठेवून त्याचा योग्य पद्धतीने विकास करण्याला प्राधान्य असल्याचे संकेत दिले. बीओटीवर दिल्यास व्यावसायिक दर आकारले जातील. सध्या महापालिका नागरिकांकडून नाममात्र भाडे आकारते आणि ‘नो लॉस, नो प्रॉफिट’ तत्त्वावर हे नाट्यगृह चालविले जाते. त्यामुळे नाट्य कलावंतांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.
रिनोव्हेशननंतर कुशल मनुष्यबळ
नाट्यगृहासाठी तज्ज्ञ आणि कुशल कामगारांची आवश्यकता असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यावर महापौरांनी रिनोव्हेशननंतर व्यवस्थापनाकडून ज्या-ज्या मनुष्यबळाची मागणी केली जाईल, ते उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. सध्या व्यवस्थापक शिवकुमार धनशेट्टी कामकाज पाहत असून ते चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कायमस्वरूपी कायापालट करण्याचा
प्रयत्न राहील : नरेंद्र काळे
सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी हुतात्मा स्मृती मंदिराच्या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. वारंवार दुरुस्तीची कामे करण्याऐवजी एकदाच दर्जेदार काम करून नाट्यगृहाचा कायमस्वरूपी कायापालट करण्याचा प्रयत्न राहील. तातडीची स्वच्छता व इतर कामे उद्यापासून सुरू होतील. त्यानंतर उपलब्ध निधी आणि आवश्यक अतिरिक्त निधीचा आढावा घेऊन नियोजन केले जाईल, असे काळे यांनी सांगितले.
——–
Post Views: 18
Previous Post

‘नेमकं MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे की राजकीय?’, राजेंद्र राऊतांचा सवाल, रोहित पवारांवर नावानिशी निशाणा

Next Post

विश्वजीत रोलर स्केटिंग क्लासेस खेळाडू यशराज रोडे याची शालेय विभागीय स्केटींग स्पर्धेसाठी निवड

तरुण भारत

ताज्या बातम्या

जयभारत समाजसेवा व नवरात्र महोत्सव मंडळाची अध्यक्ष पदी रमेश धनुरे

२५ वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; अष्टविनायक नगरमध्ये सभामंडपाचे भूमिपूजन

२५ वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; अष्टविनायक नगरमध्ये सभामंडपाचे भूमिपूजन

October 7, 2026
महात्मा गांधी जयंती साजरी

महात्मा गांधी जयंती साजरी

October 7, 2026
मेनोपॉज (रजोनिवृत्ती) काळातील महिलांच्या आरोग्यविषयक समस्या

मेनोपॉज (रजोनिवृत्ती) काळातील महिलांच्या आरोग्यविषयक समस्या

October 7, 2026
पावसासाठी ५१ नद्यांच्या पवित्र जलाने शिवलिंगांचा जलाभिषेक

पावसासाठी ५१ नद्यांच्या पवित्र जलाने शिवलिंगांचा जलाभिषेक

October 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1312744

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!