दि डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईच्या संचालकपदी स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार
अकलूज - सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याच्या संचालिका मा.कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांची दि डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई च्या...






























