महापालिकेच्या सेवासंदर्भात आता ऑनलाईन अपील करण्याची सोय
सोलापूर : महापालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या अधिकृत वेबसाईटवर नागरिकांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005 अन्वये अधिसूचित केलेल्या सेवां बाबत ऑनलाइन अपिल करण्याची सुविधा उपलब्ध...




























