महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी सुधारित कार्यक्रम जाहीर
सोलापूर : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी सोलापूर महापालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी सुधारित कार्यक्रम-२०२५...






























