विजयकुमार बेंबडे यलम समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
नांदेड / मुदखेड: लातूर येथे यलम मित्र परिवाराच्या वतीने यलम समाज स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विविध...
नांदेड / मुदखेड: लातूर येथे यलम मित्र परिवाराच्या वतीने यलम समाज स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विविध...
नांदेड - नांदेड दक्षिण भागातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे अनेक शेतकरी बाधित झाले असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आ. आनंदराव पाटील बोंढारकर...
धाराशिव / लोहारा - लोहारा शहरातील जुने तलाव येथे बंद असलेले नाना – नानी पार्क व शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
लातूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम व कुशल नेतृत्वात भारत प्रगतीच्या दिशेने मार्गोत्क्रमण करत आहे. त्यामुळे ज्यावेळी १५ ऑगस्ट...
लातूर / उदगीर - साहित्यातील वास्तववाद, सामाजिक जाण, स्त्रियांची अवस्था, शेतकऱ्यांचे दु:ख, गरिबी, शोषण आणि मानवी संवेदनांचे सजीव चित्रण करत...
सोलापूर - महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा बार्शी यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा शाहीर अमर शेख राज्यस्तरीय साहित्य...
बार्शी - सुवर्णलता गांधी महाविद्यालय, वैराग येथे आज सोमवार दि. ३ नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी "स्पर्धा परीक्षेची तयारी व व्यक्तिमत्व विकास"...
वैराग - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल लागला यामध्ये बार्शी तालुक्यातील सुर्डी येथील ज्ञानेश्वर सुभाष डोईफोडे यांनी...
माढा : माढा शहरातील कसबा पेठ कानडे गल्ली येथील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरास पुणे आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक या गावच्या शिवाजी...
अकलूज - दिनांक २२/१०/२०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजताच्या सुमारास अकलूज शहरातील शनी घाट, निरा नदीच्या पात्रामध्ये मेघराज युवराज हिलाल वय...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697