तरुण भारत

तरुण भारत

स्वामी समर्थ मंदिर परिसराचा कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास; आमदार कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश, म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

  अक्कलकोट : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या सर्वांगीण, नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन विकासासाठीच्या आराखड्यास अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी...

वीजबिलमुक्त’ पाणीपुरवठ्याकडे जिल्हा परिषदेची वाटचाल

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांवर वाढत्या वीजबिलांचा बोजा कमी करून ग्रामपंचायतींना आर्थिक दिलासा देण्याबरोबरच नागरिकांना अखंडित पाणीपुरवठा उपलब्ध...

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

       सोलापूर : शांती एज्युकेशन सोसायटी संचलित ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,सोलापूर (स्वायत्त संस्था) येथील कॉम्प्युटर अभियांत्रिकी...

दूध व्यवसायासाठी सुवर्णसंधी; मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत लाखोंचे अनुदान

  सोलापूर - ग्रामीण भागातील युवक, शेतकरी आणि महिला बचत गटांना स्वावलंबी बनविण्यासाठी राज्य शासनाची मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना महत्त्वाची...

आषाढी वारीत डॉ.श्रद्धा कदम यांनी ३ हजार रुग्णांवर केले मोफत उपचार

आषाढी वारीत डॉ.श्रद्धा कदम यांनी ३ हजार रुग्णांवर केले मोफत उपचार

करकंब - पंढरपूर येथील आषाढी वारी निमित्त श्री विश्वधारा आयुर्वेदिक प्रतिष्ठानच्या डॉ.श्रध्दा कदम यांच्या वतीने मोफत उपचार शिबिराचे आयोजन करण्यात...

अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान करा

अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान करा

सोलापूर - लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्यातून शोषित, वंचित, कष्टकरी, कामगार आणि बहुजन समाजाच्या...

गुरु संदेश भिंत उपक्रमातून लक्ष्मी आनंद विद्या मंदिर मध्ये गुरुपौर्णिमा संपन्न

गुरु संदेश भिंत उपक्रमातून लक्ष्मी आनंद विद्या मंदिर मध्ये गुरुपौर्णिमा संपन्न

टेंभुर्णी -  श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाज सेवा मंडळ संचालित लक्ष्मी आनंद विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज टेंभुर्णी येथे सालाबाद...

मोहम्मद रफी यांच्या स्मृत्यर्थ आज यादों की मैफिल गाण्यांचा कार्यक्रम 

   सोलापूर : प्रख्यात गायक स्व. मोहम्मद रफी यांच्या 46 व्या पुण्यातिथीनिमित्त गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी सोलापुरात हुतात्मा स्मृती...

 सोलापुरात ‘युवा भारत रोजगार पार्टी’ची स्थापना

सोलापूर : सोलापुरात 'युवा भारत रोजगार पार्टी'ची स्थापना करण्यात आली असून महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचा या...

Page 241 of 1256 1 … 240 241 242 … 1,256

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!