तरुण भारत

तरुण भारत

१२८ शाळा महापालिकेकडे हस्तांतरणानंतर पहिलीच मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात

१२८ शाळा महापालिकेकडे हस्तांतरणानंतर पहिलीच मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात

सोलापूर : शहर हद्दवाढ भागातील १२८ खासगी शाळांच्या प्रशासकीय बाबींचे अधिकार सोलापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर सर्व मुख्याध्यापकांची पहिली सर्वसमावेशक सहविचार...

गोव्यातील कार्यक्रम श्रीकांत मोरे यांचे प्रतिपादन

गोव्यातील कार्यक्रम श्रीकांत मोरे यांचे प्रतिपादन

पणजी : महाकवी कालिदास यांचे साहित्य भारतीय संस्कृती, निसर्गप्रेम आणि मानवी जीवनमूल्यांचा अमूल्य ठेवा असून, त्यांचा साहित्यवारसा जपण्यासाठी अभ्यास, वाचन...

आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम 

आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम 

  सोलापूर : आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर व पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर यांच्या सहकार्याने "फौजदारी न्यायप्रणालीतील पोलिसांची...

आर्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची मोहोळ कृषी विज्ञान केंद्रला भेट

आर्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची मोहोळ कृषी विज्ञान केंद्रला भेट

माढा : विठ्ठल प्रतिष्ठान, निमगाव (टे.) संचलित आर्या पब्लिक स्कूल, माढा येथील विद्यार्थ्यांची सीबीएसईच्या कौशल्य विकास कौशल्य बोध व कृषी...

विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारा वारकरी हाच व्हीआयपी- पालकमंत्री जयकुमार गोरे

विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारा वारकरी हाच व्हीआयपी- पालकमंत्री जयकुमार गोरे

पंढरपूर - पंढरपूरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा वारकरी हाच व्हीआयपी आहे. त्यामुळे वारकऱ्यांना व्हीआयपी समजूनच सेवासुविधा पुरवल्या जात आहेत....

वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य

वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य

पंढरपूर - आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २५ जुलै २०२६ रोजी संपन्न होणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूरला लाखो वारकरी-भाविक येतात....

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ उबाटाची निदर्शने

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ उबाटाची निदर्शने

सोलापूर - दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देऊन गेल्या २० दिवसापासून अन्न त्याग उपोषणास बसलेला थोर...

जि.प.बांधकाम विभाग क्र.१ प्रगतीचा आलेख उंचावला

सोलापूर - जिल्हा परिषद सोलापूरच्या बांधकाम विभाग क्रमांक १ अंतर्गत सन २०२५-२६ मधील विविध विकासकामांच्या आढावा बैठकीत कामांच्या प्रगतीचा सकारात्मक चित्र...

वालचंद महाविद्यालयाचे २३ विद्यार्थी नीट परीक्षेत यशस्वी; गुंटुक श्रीलेखा नागेश प्रथम 

राष्ट्रीय वैद्यकीय सामायिक प्रवेश चाचणी अर्थात नीट परीक्षा २१ जून २०२६ रोजी झाली. वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यावश्यक असलेल्या या परीक्षेत वालचंद...

आषाढी यात्रेनिमित्त दर्शन रांगेत चहा, पिण्याचे पाणी व खिचडी वाटप

आषाढी यात्रेनिमित्त दर्शन रांगेत चहा, पिण्याचे पाणी व खिचडी वाटप

पंढरपूर - आषाढी यात्रेला सुरुवात झाल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दर्शन...

Page 283 of 1256 1 … 282 283 284 … 1,256

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!