तरुण भारत

तरुण भारत

नालेसफाई कंत्राटात कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

सोलापूर : महापालिकेच्या प्रशासकीय काळात झालेल्या नालेसफाईच्या कंत्राटात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी केला...

सोलापूरचे अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक पर्यटन- आव्हानापासून समृद्धीकडे..!

सोलापूरचे अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक पर्यटन- आव्हानापासून समृद्धीकडे..!

        सोलापूर जिल्हा हा सर्वांसाठी अध्यात्मिक पर्यटनाचे केंद्रबिंदू म्हणून प्रसिद्ध आहे. अशा समृद्ध सोलापूर जिल्ह्यातील आणि आजूबाजूतील...

पिलीव केंद्र शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नाना मदने, तर उपाध्यक्षपदी अश्विनी वगरे यांची बिनविरोध निवड!

पिलीव केंद्र शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नाना मदने, तर उपाध्यक्षपदी अश्विनी वगरे यांची बिनविरोध निवड!

पिलीव - माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून, अध्यक्षपदी नाना...

नाबार्डच्या ४५ व्या स्थापना दिनानिमित्त राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीचा गौरव

नाबार्डच्या ४५ व्या स्थापना दिनानिमित्त राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जेऊर -         नाबार्डच्या ४५ व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवार, दि. १६ जुलै रोजी पुणे येथे आयोजित विशेष कार्यक्रमात...

रविराज देशमुख यांना आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

रविराज देशमुख यांना आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

रविराज देशमुख ( दैनिक लोकमतचे मुख्य उपसंपादक ) यांना कै. ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल...

करमाळ्यात नवनियुक्त विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचा सन्मान

करमाळ्यात नवनियुक्त विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचा सन्मान

जेऊर -  विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झालेल्या व्यक्तींनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून प्रशासन व सामान्य लोकांच्यामध्ये दुवा म्हणून काम करावे...

श्रीपुरातील अतिक्रमणमुक्त जागेच्या सुशोभीकरणासाठी १ कोटींचा निधी मंजूर

  श्रीपुर -  नगरपंचायतीने नुकतीच अतिक्रमणमुक्त केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरील मोकळ्या जागेच्या सुशोभीकरणासाठी...

जवळागाव, हिंगणी आणि एकरुख मध्यम प्रकल्पावरील कृषी पंपांना दररोज ५ तास वीज पुरवठा मिळणार!

वैराग : लांबलेल्या पावसामुळे आणि अल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्याचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने धरणांवरील वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले होते....

बार्शीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही मुख्यमंत्र्यांची राजाभाऊंना ग्वाही

बार्शीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही मुख्यमंत्र्यांची राजाभाऊंना ग्वाही

बार्शी - तालुक्याच्या विकासकामांना नव्याने गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शी तालुक्याच्या विकासासाठी निधीची कमतरता...

सोलापूर जिल्ह्यात श्री संत गजानन महाराज पालखीचे जिल्हा प्रशासनाकडून उत्साहात स्वागत 

सोलापूर - आषाढी वारी २०२६ च्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना, श्री संत गजानन महाराज...

Page 285 of 1256 1 … 284 285 286 … 1,256

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!