पालकमंत्र्यांची तंबी कॉरिडॉर होणारच ! शासन पातळीवर हालचालींना वेग; स्थानिक पातळीवर वाढला विरोध
पंढरपूर - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत...



























