वैरागच्या विकासासाठी मुंबई मंत्रालयात मोठी घडामोड: ग्रामीण रुग्णालयासाठी विशेष निधी
वैराग - बार्शी तालुक्यातील प्रमुख केंद्र असलेल्या वैराग शहराच्या आणि परिसरातील ६१ गावांतील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दोन प्रमुख मागण्यांबाबत...

























