तरुण भारत

तरुण भारत

महिला दिनानिमित्त मुक्ताई मंदिरात महिला मेळावा

महिला दिनानिमित्त मुक्ताई मंदिरात महिला मेळावा

सोलापूर : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुक्ताई मंदिर येथे मुक्ताई महिला ग्रुप व आधार योगा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळावा...

महात्मा बसवेश्वरांचे विचार व कार्य हे मानवतेला उन्नतीकडे नेणारे : कुलगुरु डॉ.महानवर

महात्मा बसवेश्वरांचे विचार व कार्य हे मानवतेला उन्नतीकडे नेणारे : कुलगुरु डॉ.महानवर

अकलूज - महात्मा बसवेश्वरांचे विचार व कार्य हे मानवतेला उन्नतीकडे नेणारे होते ,असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू...

भारताने मॅच जिंकताच अकलूज मध्ये जल्लोष

भारताने मॅच जिंकताच अकलूज मध्ये जल्लोष

अकलूज - भारत-  न्यूझिलंड क्रिकेट सामन्याच्या फायनल मॅच चे प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर उदय सिंह क्रीडा मंडळाच्या वतीने उपनगराध्यक्ष शिवतेसिंह मोहिते...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांचे समाधान 

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांचे समाधान 

पंढरपूर -  महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन कामाला वेग देण्यासाठी आणि नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज...

संकष्ट चतुर्थी निमित्त स्वामीनाथ बाबर व संकेत पवार यांच्या हस्ते सहपत्नीक पूजा

संकष्ट चतुर्थी निमित्त स्वामीनाथ बाबर व संकेत पवार यांच्या हस्ते सहपत्नीक पूजा

अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले...

डॉ.सुनयना माळी बेस्ट रिव्हिव्हर म्हणून सन्मानित

डॉ.सुनयना माळी बेस्ट रिव्हिव्हर म्हणून सन्मानित

सांगोला - सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे येथील डॉ.सुनयना माळी यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील प्रकाशनासाठी बेस्ट रिव्हिव्हर म्हणून इंनोवेटिव्ह...

समाजाच्या जडणघडणीत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे – सी. ई.ओ.कुलदीप जंगम

समाजाच्या जडणघडणीत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे – सी. ई.ओ.कुलदीप जंगम

सोलापूर - बालकांच्या सर्वांगीण विकासात अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बालकांचे पोषण, आरोग्य, पूर्वप्राथमिक शिक्षण तसेच...

श्री सिद्धेश्वर तलावाच्या शुद्धीकरणासाठी ‘बायोकल्चर’ प्रकल्पाचे यशस्वी प्रात्यक्षिक

श्री सिद्धेश्वर तलावाच्या शुद्धीकरणासाठी ‘बायोकल्चर’ प्रकल्पाचे यशस्वी प्रात्यक्षिक

सोलापूर : श्री सिद्धेश्वर तलावातील जलशुद्धीकरणासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या पर्यावरण संवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'बायोकल्चर/बायोरेमेडिएशन'  प्रक्रियेचा आढावा आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक...

नाझरे येथे विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यास तीव्र विरोध

नाझरे येथे विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यास तीव्र विरोध

सांगोला - नाझरे ता.सांगोला येथे सध्या महावितरण कार्यालयाकडून स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू आहे. परंतु या स्मार्ट मीटर मधून अधिक...

समाधान शिबिरामधून लाभार्थ्यांना एकाच दिवसात दाखले वाटप – तहसीलदार बुटे

समाधान शिबिरामधून लाभार्थ्यांना एकाच दिवसात दाखले वाटप – तहसीलदार बुटे

दक्षिण सोलापूर - विद्यार्थी, पालक व नागरिकांना विविध दाखले मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात . हेलपाटे मारल्यानंतरही अनेक त्रुटी...

Page 743 of 1277 1 … 742 743 744 … 1,277

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!