श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने नूतन महापौर विनायक कोंड्याल यांचा सत्कार
सोलापूर - श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने आज सोलापूर महानगरपालिकेचे नूतन महापौर विनायक कोंड्याल यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे...
सोलापूर - श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने आज सोलापूर महानगरपालिकेचे नूतन महापौर विनायक कोंड्याल यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे...
पंढरपूर - सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (ता.पंढरपूर, जि. सोलापूर) येथील उद्योजकता विकास...
सोलापूर - करीमनगर , तेलंगणा राज्यात ज्युनिअर, मास्टर्स भारत श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सोलापूर पोलीस दलात कार्यरत असणारे...
बार्शी - तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी, दि. ७ फेब्रुवारी रोजी अत्यंत चुरशीच्या वातावरणात मतदान पार...
अक्कलकोट - जगविख्यात ऑर्थोपेडिक सर्जन आणि शल्य संशोधक डॉक्टर एस राजशेखरन हे लवकरच श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे येण्याची...
वैराग - अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बार्शी शहरात यंदाही 'एकता महिला मंच'च्या वतीने भव्य 'महिला...
कुर्डुवाडी - येथील आदर्श सैनिक स्कूलमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य, सुसज्ज व आधुनिक शैक्षणिक इमारतीचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात...
पंढरपूर - गावाकडच्या जमीनी संदर्भात न्यायालयात दाखल केलेल्या केसचा सुमारे ७० वर्षांनी निकाल लागला. त्या प्रित्यर्थ भंगवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी पेशाने...
सोलापूर - अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी बार्शी येथील सराईत गुन्हेगार टोळीस ०१ वर्षाकरीता हददपार केले आहे. पोलीस...
सोलापूर : वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानतर्फे आयोजित अकराव्या वधू-वर परिचय मेळाव्याच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा रविवारी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी कार्यालय, सिद्धेश्वर...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697