तरुण भारत

तरुण भारत

मोफत इलेक्ट्रॉनिक्स कृत्रिम हात बसण्याच्या शिबिरात  शंभर नागरिकांनी घेतला लाभ

सोलापूर - जैन सोशल ग्रुप फेडरेशन महाराष्ट्र रिजन आणि इनाली फाउंडेशन आयोजित मोफत इलेक्ट्रॉनिक कृत्रिम हात बसवण्याच्या शिबिराचे काम बघून...

श्री वटवृक्ष स्वामी महाराज गुरुप्रतिपदा उत्सव साजरा;  पालखी मिरवणूकीचे शुभारंभ

अक्कलकोट - येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज गुरुप्रतिपदा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजता मंदीर...

‘रीत’ ने पटकावले स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’ पद

सोलापूर : जिल्हा अ‍ॅम्युचर अ‍ॅक्वॅटिक असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘सोलापूर जिल्हा अ‍ॅक्वॅटिक चॅम्पियनशिप २०२६’ मध्ये के.एल.ई. स्कूलची विद्यार्थिनी रीत अंकित धरमसी...

विश्‍व हिंदू परिषदेचे सामाजिक समरसता अभियान यात्रेचा शुभारंभ

अक्कलकोट - भारताला विश्‍व गुरु बनविण्यासाठी जातीपातीत भेदाभेद न मानता विश्‍व हिंदू परिषदेच्या सामाजिक समरसता अभियान यात्रेत समस्त हिंदूंनी मोठ्या...

सांगोला तालुक्यात मतदान जनजागृती मोहीम

सांगोला - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पंचायत समिती, सांगोला अंतर्गत गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी व स्वीप नोडल अधिकारी अभिजीत...

मित्रानेच पोटात हत्यार खूपसून केला खुनाचा प्रयत्न

सोलापूर - दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून धारदार हत्यार पोटात खूपसून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना छत्रपती शिवाजी...

संत रविदासांचे विचार आजही प्रेरणादायी :  शाहीर रमेश खाडे 

सोलापूर : श्री संत गुरु रोहिदास महाराजांची जयंती सर विश्वेश्वरय्या को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सभागृहात साजरी करण्यात आली.       कार्यक्रमाची...

महाराष्ट्रात रेल्वेसाठी २३,९२६ कोटींच्या विक्रमी अर्थसंकल्पीय तरतूद

सोलापूर - अश्विनी वैष्णव, रेल्वे मंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रासाठीच्या रेल्वे बाबतीतील अर्थसंकल्पीय तरतुदींविषयी माध्यमांना संबोधित करताना सांगितले की, अर्थसंकल्प...

अहिल्याबाई कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

सोलापूर : येथील विद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा (निरोप) समारंभ अत्यंत उत्साही व भावनिक वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला...

जिल्हा व सत्र न्यायालयासाठी मूलभूत सुविधांबाबत वकील संघ – नगराध्यक्षा चर्चा

किनवट - येथे मंजूर झालेल्या व सध्या निर्माणाधीन असलेल्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या ठिकाणी आवश्यक त्या मूलभूत व नागरी...

Page 828 of 1267 1 … 827 828 829 … 1,267

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!