तरुण भारत

तरुण भारत

शिवाजी घडवायचा असेल तर आधी शिवविचार जगवा – हभप भारतीताई आडसुळ

बार्शी - श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत...

कस्तुरबा मंडई, बारा इमाम चौक परिसरात अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई

सोलापूर : महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाने आज सलग दुसऱ्या दिवशी बाळीवेस, कस्तुरबा मंडई, बारा इमाम चौक परिसरात मोठ्या प्रमाणात कारवाई...

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित महारॅली उत्साहात संपन्न

जालना : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे 24 व 25...

खेळ व कलेच्या माध्यमातून मुलांच्या सृजनशीलतेला चालना मिळते – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना : खेळ व कलेच्या माध्यमातून मुलांच्या सृजनशीलतेला चालना मिळते तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल...

सोलापूरच्या दोन कलाकारांचे मुंबईत कला प्रदर्शन

सोलापूर : प्रसिद्ध चित्रकार प्रवीण रणदिवे आणि शिल्पकार महेश हलशेट्टी यांच्या कलाकृतींचे संयुक्त कला प्रदर्शन मुंबईतील वरळी येथील नेहरू सेंटर...

निवडणूक आयुक्त यांच्यावर गुन्हा दाखल करा; पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

सोलापूर - निवडणूक आयुक्त यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे सोलापूर महापालिका निवडणुकीत निवडणूक...

एमडीआर – टीबी रुग्णांसाठी ‘BPaLM’ ठरतेय वरदान; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

सोलापूर : औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोग (MDR-TB) रुग्णांसाठी ‘BPaLM’ ही आधुनिक औषधोपचार प्रणाली सोलापूरमध्ये प्रभावी ठरत आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या...

तळेकर विद्यालयातील शोभा लोंढे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

जेऊर - सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था बाळे, सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा सन 2025- 26 चा...

जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या तालुका उपाध्यक्षपदी अमोल गायकवाड 

सांगोला - सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी रामचंद्र जानकर तर उपाध्यक्षपदी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेजचे प्राचार्य अमोल गायकवाड...

जमिनीच्या हिस्सासाठी पत्नीची हत्या, न्यायालयाने आरोपीस ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

बार्शी - वैराग पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याची हकीकत अशी की, वैराग येथे दि. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी...

Page 867 of 1264 1 … 866 867 868 … 1,264

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!