सोलापूर महापालिकेत सर्वात कमी वयाच्या नगरसेविका होण्याचा मान पूजा वाडेकर यांना !
सोलापूर - महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौ.पूजा श्रीकांत वाडेकर वयाच्या २३ व्या...
सोलापूर - महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौ.पूजा श्रीकांत वाडेकर वयाच्या २३ व्या...
करकंब : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोलीचे शिक्षक भौतिक आणि सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात लोकवर्गणीस उदंड प्रतिसाद मिळत असतानाच...
करकंब : करकंब पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले तत्कालीन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांची अकलूज येथे प्रशासकीय बदली...
अक्कलकोट - अक्कलकोट नगरीचे नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी नुकताच पदभार स्वीकारला. यावेळी नगर परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अक्कलकोट...
माढा : जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी माढ्यातच घेतली पाहिजे ही मागणी पुढे आली असुन माढ्याच्या नगराध्यक्षा ॲड मीनल साठे...
वैराग : राष्ट्रीय सेवा योजनामध्ये कार्यरत स्वयंसेवक हे उद्याचे सक्षम आणि सुजाण नागरिक असून ते देशाचे भवितव्य आहेत , राष्ट्रीय...
सोलापूर - ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र शाखा अहिल्यानगरच्या वतीने चौथे युगस्त्री फातेमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कवयित्री...
करमाळा - स्वाती सदाशिव जाधव यांना शिक्षणशास्त्र विषयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत, पीएच. डी.(डॉक्टरेट) प्रदान करण्यात आली. स्वाती सदाशिव...
अकलूज - यशवंत नगर येथील लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या तब्बल २८ विद्यार्थिनींनी मिळवली A श्रेणी कला संचालनालय महाराष्ट्र राज्य वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-...
सोलापूर - महाराष्ट्राचे शालेय १४ वर्षाखालील मुलींचे कबड्डी संघ सुवर्णपदक पटकावतील, असा विश्वास जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी व्यक्त...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697