तरुण भारत

तरुण भारत

प्रितमसिंह देवकाते पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात

माळशिरस - तालुक्याचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व स्वर्गीय शिवाजीराव पाटील उर्फ शिवाजीभाऊ यांच्या विचाराचा वसा व वारसा जपत उद्योग व्यवसाय सामाजिक राजकीय जडणघडणीत...

किरण माने यांची पंचायत समिती सदस्य पदासाठी उमेदवारी जाहीर

बार्शी - तालुक्यातील पानगाव गणातून शेतकरी पुत्र व पत्रकार किरण दत्तात्रय माने यांनी पंचायत समिती सदस्य पदासाठी उमेदवारी जाहीर केली...

आनंद चंदनशिवे यांच्या पराभवाने प्रभागात हळहळ, कार्यालयासमोर महिलांचा आक्रोश ; अश्रू अनावर 

सोलापूर : महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार तथा तीन टर्म नगरसेवक आनंद चंदनशिवे यांचा पराभव झाल्याने...

ह.भ.प. फडतरे महाराजपंढरीत श्रीविठ्ठल रूखमाई परिवर्तन दिनानिमित्त लाडू वाटप

पंढरपूर - श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिराला १४ जानेवारी २०१४ ला कायदेशीर मार्गाने मुक्ती मिळाली. वारकरी लोकांच्या ताब्यात श्रीविठ्ठल मंदिर आले याचा...

जुन्या रूढींना मूठमाती; सुवासिनी अन् विधवा भगिनींचा एकत्र ‘हळदी-कुंकू’ सोहळा

वैराग - ग्रामीण भागात आजही सण-उत्सवांच्या बाबतीत अनेक जुन्या रूढी-परंपरांचे जोखड पाहायला मिळते. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील 'कारी' येथे...

सुलाखे कॉमर्स कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

बार्शी - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स...

सदाशिव चौगुलेनी केलेले प्रयोग व वापरलेले तंत्रज्ञान यश व प्रेरणा देणारे; डाळिंबरत्न भागवत पवार यांचे प्रतिपादन

सांगोला - डाळिंबातील क्रॅकिंग व पाकळी कुजवा थांबवण्यासाठी सदाशिव चौगुले यांनी शेतीमध्ये केलेले प्रयोग व वापरलेले तंत्रज्ञान परिसरातील व तालुक्यातील शेतकऱ्यांना...

उमा विद्यालयाचे प्राचार्य यांना पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

मोडनिंब - येथील श्री उमा विद्यालयाचे प्राचार्य एस. आर. पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कार्याची दखल घेत...

अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात हळदी-कुंकवाचा कार्यक्रम

सोलापूर : मकर संक्रांत व सिद्धेश्वर यात्रेचे औचित्य साधून अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे महिला पालकांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या...

नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक दत्तात्रय खवळे

मोहोळ - नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक दत्तात्रय खवळे यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत खवळे हे प्रभाग ४...

Page 881 of 1260 1 … 880 881 882 … 1,260

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!