श्री तोगटवीर शिक्षण संस्थेत माजी विद्यार्थी संघ मेळावा
सोलापूर - श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, कै.आ.ह. आब्बा प्राथमिक विद्यालय व श्री चौडेश्वरी प्रशालेचे " माजी विद्यार्थी संघ...
सोलापूर - श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, कै.आ.ह. आब्बा प्राथमिक विद्यालय व श्री चौडेश्वरी प्रशालेचे " माजी विद्यार्थी संघ...
माळीनगर - येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी या साखर कारखान्याच्या वतीने सालाबाद प्रमाणे कारखाना गेस्ट हाऊस येथे मराठी पत्रकार...
सोलापूर - साखर पेठ येथील बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हिंगुलांबिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी कु. ऋतुजा वीरेंद्र वेदपाठकने जिल्हास्तरीय कराटे...
सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यात्रेची चाहूल लागताच संपूर्ण सोलापूर भक्तिभावाने न्हाऊन निघते. पांढरे शुभ्र वस्त्र, घराघरांत सडा-रांगोळ्या आणि...
बार्शी - सावित्रीबाई फुले यांची जयंती हा दिवस किशोरी हितगुज मेळावा म्हणून साजरा केला जातो. पंचायत समिती शिक्षण विभाग बार्शीच्यावतीने...
मंगळवेढा : नंदूर येथे बेकायदा वाळू वाहतूक करणारा टेम्पो महसूलच्या कर्मचार्यांनी पकडून 4 लाख 10 हजार रुपये किंमतीचा वाळू व...
सोलापूर - महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी,अंबिका नागेश गायकवाड,...
करकंब : पोलीस रायझिंग डे निमित्त पोलीस मुख्यालय सोलापूर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत ३०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.या...
सोलापूर - फिरादाबाद हरियाणा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत सोलापूरचे राजमहेंद्र येमुल यांनी सुवर्णपदक पटकाविले. छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज आयोजित...
सोलापूर - ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यात्रा व नूतन वर्षाचे औचित्य साधून विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शासकीय महिला...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697