विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत! उमाबाई श्राविका विद्यालयात डॉ.सुहासिनी शहा यांचे प्रतिपादन
सोलापूर - श्राविका संस्थानगर येथील उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात संपन्न...


























