Tuesday, September 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

 मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा येथे बालदिंडी उत्साहात

तरुण भारतbyतरुण भारत
July 24, 2026
in solapur
0
 मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा येथे बालदिंडी उत्साहात
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर :  आषाढी एकादशीचे औचित्य साधून मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा हेडक्वॉर्टर, सोलापूर येथे बालदिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी संत तुकाराम महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज तसेच वारकरी यांची आकर्षक वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंग आणि हरिनामाच्या घोषात परिसरात दिंडी काढली.
“ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी विठ्ठल” अशा जयघोषांनी परिसर भक्तिमय झाला. विद्यार्थ्यांनी माऊली माऊली आणि विठ्ठल विठ्ठल या गीतांवर अप्रतिम लेझीम नृत्य सादर केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संतपरंपरा आणि नैतिक मूल्यांविषयी जागरूकता निर्माण झाली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व समजावून सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले.
Post Views: 71
Previous Post

आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संतांच्यापालखी सोहळ्याचे पंढरीनगरीत आगमन

Next Post

परंडा तालुका काँग्रेसला सोमनाथ मिश्किन यांचे नवे नेतृत्व; दत्तात्रय गाडेकर यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
परंडा तालुका काँग्रेसला सोमनाथ मिश्किन यांचे नवे नेतृत्व; दत्तात्रय गाडेकर यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड

परंडा तालुका काँग्रेसला सोमनाथ मिश्किन यांचे नवे नेतृत्व; दत्तात्रय गाडेकर यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड

ताज्या बातम्या

आ.अभिजीत पाटील यांनी प्रशासनासमोर मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

आ.अभिजीत पाटील यांनी प्रशासनासमोर मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

September 8, 2026
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गव्हाणे प्रतिष्ठानच्यावतीने गोकुळाष्टमी उत्साहात 

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गव्हाणे प्रतिष्ठानच्यावतीने गोकुळाष्टमी उत्साहात 

September 8, 2026
मायबोली सांस्कृतिक मंडळाच्या हास्यरंगला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

मायबोली सांस्कृतिक मंडळाच्या हास्यरंगला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

September 8, 2026
कल्याणशेट्टी महाविद्यालयातील स्नेहा गायकवाड हिचे जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत यश

कल्याणशेट्टी महाविद्यालयातील स्नेहा गायकवाड हिचे जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत यश

September 8, 2026

पंढरपूरातील उपनगरांवर पुन्हा विस्थापनाची टांगती तलवार

September 8, 2026

पोस्टर सादरीकरण स्पर्धेत SVSच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; पारितोषिकावर उमटविला ठसा

September 8, 2026

गणेशोत्सवापूर्वी मुख्य बाजारपेठेतील खड्डे बुजवा; अन्यथा आंदोलन; नगरसेवक नवनाथ माळगे यांचा इशारा

September 8, 2026
धनगर समाजाच्या ‘एसटी’ आरक्षणासाठी बार्शीत आंदोलन

धनगर समाजाच्या ‘एसटी’ आरक्षणासाठी बार्शीत आंदोलन

September 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1178745

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!