crime

दारूच्या नशेत तलावावर पोहायला गेलेल्या इसमाचा बुडून मृत्यू

मद्यधुंद अवस्थेत तलावावर पोहायला गेलेल्या व्यक्तीच्या तलावाच्या पाण्यात मृत्यू झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील मोरगाव राजेगाव येथे घडली आहे. मृतक व्यक्तीचे...

Read more

देशातील 6 राज्यांमध्ये एनआयएची छापेमारी

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज, बुधवारी खलिस्तानी आणि गुंडांच्या नेटवर्कविरोधाक कारवाईचा बडगा उभारलाय. एनआयएने पंजाब, राजस्थान, दिल्ली-एनसीआर, हरियाणा, उत्तराखंड आणि...

Read more

नात्याला काळीमा! बाप दारू पिऊन घरी आला; चिमुकलीला पाहताच पारा चढला, अन् केलं धक्कादायक कृत्य

डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मद्यपी पित्याने १० वर्षाच्या विशेष मुलीची हत्या केली आहे. या घटनेनं परिसरात...

Read more

रत्नागिरीत आजारपणाला कंटाळून महिलेची आत्महत्या

आजारपणाला कंटाळून चिपळूण शहरातील काविळतळी येथील एका महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची नोंद जिल्हा पोलीस नियंत्रण...

Read more

अमरावती : प्रेयसीच्या आई व भावाला जाळून तरुणाची आत्महत्या

अमरावतीमध्ये एका माथेफिरु तरुणाने आपल्या प्रेयसीच्या आईला व भावाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीच्या आईचा व भावाचा खून...

Read more

डोंबिवली : वडिलांकडून गतीमंद मुलीची हत्या

शहराजवळ असलेल्या मानपाडा गावात एका दारूड्याने राहत्या घरातच स्वतःच्या १० वर्षाच्या गतिमंद मुलीची गळा दाबून हत्या केली. या प्रकारानंतर मारेकरी...

Read more

इगतपुरीजवळ दुचाकी अपघातात २ जण जागीच ठार

मुंबई नाशिक महामार्गावर मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना साई कुटीर जवळ ट्रिपल सीट मोटरसायकलस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या...

Read more

मर्डरचा आरोपी जामिनावर सुटला, तुरुंगाबाहेर येताच बिअरची बाटली फोडून भररस्त्यात सेलिब्रेशन

 राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, कोल्हापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जामिनावर सुटलेल्या आरोपींनी विना परवाना...

Read more

नाशकात महिला व्यवसाय कर अधिकारी लाच घेताना जाळ्यात

व्यवसाय कर कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. लाचखोरी...

Read more

नाशकात दहशतवादी संघटनांशी संबंधाच्या संशयावरून एकाला अटक

जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यामधील मनमाडमध्ये गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी कारवाईच्या संशयावरून आयबी व एटीएसने संयुक्त कारवाई करत एकाला ताब्यात घेतले आहे....

Read more
Page 17 of 21 1 16 17 18 21

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर :  स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी...

राजकीय

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील 25-30 वर्षे शहराच्या अपेक्षित लोकसंख्येला शुद्ध व सातत्यपूर्ण...

ग्रा.पं.च्या बोगस ठरावाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; चौकशीची मागणी

ग्रा.पं.च्या बोगस ठरावाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; चौकशीची मागणी

तभा फ्लॅश न्यूज/भोकरदन :  सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामसेविकांनी संगनमत करून बोगस खोटा ठराव अंधारात लिहून जनतेची दिशाभूल करून फसवणूक केल्याने...

शेतकऱ्यावरील दुर्दैवी घटनानंतर ही भाजपच्यावतीने दहीहंडी उत्साहात! 

शेतकऱ्यावरील दुर्दैवी घटनानंतर ही भाजपच्यावतीने दहीहंडी उत्साहात! 

तभा फ्लॅश न्यूज/नवीन नांदेड : महाराष्ट्र राज्य सह नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर दुर्दैवी दुःखाच्या घटना घडल्या यामध्ये जीवित व आर्थिकहानी...