solapur

सोलापूर:- मोटार वाहन कर न भरलेल्या व विविध गुन्हयांतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा जाहिर ई-लिलाव…

मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्हयांतर्गत जप्त केलेल्या 23 वाहनांचा जाहिर ई-लिलाव उप प्रादेशिक परिवहन...

Read more

सोलापूर :- तरुणाला लोखंडी रॉडने डोक्यात जबरदस्त मारहाण, दुर्दैवी मृत्यू …

घटस्फोट देण्याच्या कारणावरून आठ दहा जणांनी मिळून लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण केली आहे. यामारहाणीत 27 वर्षे तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू...

Read more

सोलापूर-उस्मानाबाद एसटी थेट पोलीस ठाण्यात; प्रवासी ताटकळले, सगळ्यांची झडती; कारण काय?

सोलापूरहून उस्मानाबादला जाणाऱ्या एसटीमध्ये एका प्रवाशाचा आयफोन चोरीला गेला. यामुळे प्रवाशाने एसटी बस थेट पोलीस ठाण्यात नेण्याची मागणी केल्याने उस्मानाबादला...

Read more

पांडुरंगाला घेऊन नाचणारी चक्री भजनाची अनोखी परंपरा, ३३१ वर्षांपासून चालत आलेला अविस्मरणीय सोहळा…

आपल्या महाराष्ट्रात असंख्य परंपरा आजही अगदी मनापासून जतन केलेल्या आहेत. वारकरी संप्रदायाच्या अगदी मनाजवळची आणि तब्बल ३३१ वर्षे जुनी असलेली...

Read more

सोलापूर:- १० फेब्रुवारीला वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार, यंत्रणा सज्ज…

रेल्वे विभागाचा महत्वकांक्षी प्रकल्प वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग ताशी १८० किमी आहे. ॲक्सलरेशन १२९ सेकंदात १६० किमी वेग आहे. या...

Read more

सोलापूर :- प्रभागातील नागरिकांनी झोन कार्यालयात ठिय्या आंदोलन ,मक्तेदारांना काळ्या यादीत टाकून अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी…

सोलापूर शहरात निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या मक्तेदारांना काळ्या यादीत टाकून संबंधित खाते प्रमुख आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी माजी...

Read more

सोलापूर :- शहरात दिवसा जडवाहतूक बंद केल्याने अनेक वाहने शहराच्या बाहेरच थांबावल्याचे चित्र दिसून आले.

शहरात सुरू वारंवार असलेल्या अपघाताच्या सत्रानंतर जडवाहनां विरोधात नागरिकांनी कृती समितीच्या माध्यमातून आक्रमक पवित्रा घेतला. शहरवासियांच्या...

Read more

सोलापूर विभागाची तेलंगणा राज्यातील सिद्धीपेठ येथे धाङसी कामगिरी, बनावट ताडी गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला अटक केली…

राज्य उत्पादन शुल्क, निरिक्षक अ विभाग सोलापूर यांनी सोलापूर शहरातील घोंगडे वस्ती येथे चालणाऱ्या अवैध बनावट ताडीच्या कारखान्यावर अचानक धाड...

Read more

पंढरपूर:- 137 भाविकांना विषबाधा सर्व भाविकांची प्रकृती स्थिर…

संत निळोबा महाराज सेवा मंडळ त्यागमुर्ती बबन महाराज भक्त सदन,पंढरपूर येथील 137 वारकरी भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना तात्काळ उपजिल्हा...

Read more
Page 789 of 800 1 … 788 789 790 … 800

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!