west maharashtra

मोडनिंब जि. प. शाळा मोबाईलमुक्त करण्याचा ठराव

मोडनिंब - मोडनिंब (ता. माढा) येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीने मोबाइल मुक्त, तंबाखूमुक्त शाळा करण्याचा निर्णय सर्वानुमते...

Read more

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही शिक्षकांचे महत्त्व अबाधित – डॉ. नितीन उबाळे

माढा : विठ्ठल प्रतिष्ठान, निमगाव (टे.) संचलित आर्या कृषी महाविद्यालय, मानेगाव येथे गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी...

Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र अरणच्या विकास कार्य अहवालाचे प्रकाशन

मोडनिंब - संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट आणि संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार यांच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून...

Read more

अध्यापिका विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी 

बार्शी - गुरु या शब्दाचा अर्थच खूप मोठा आहे. जो आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो, तोच खरा गुरु! आई-वडील...

Read more

रस्त्याच्या कामासाठी तोडलेले कठडे अपघाताला निमंत्रण

  श्रीपूर - नरसिंगपूर ते वेळापूर ह्या हॅम रस्त्याचे क्रॉकीटी करणाचे काम चव्हाण इन्फास्ट्रक्चर व शिव समर्थ बिल्डर्स या संस्थाच्या वतीने...

Read more

इयत्ता चौथी व इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतही सुयश विद्यालय, बार्शी महाराष्ट्रात अग्रेसर

बार्शी - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल मागील पंधरवड्यात जाहीर झाला सुयश...

Read more

मळोली परिसरात चोऱ्यांच्या घटनेत वाढ 

वेळापूर - मळोली (ता. माळशिरस) आणि परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शेतातील...

Read more

पंढरपूर–मंगळवेढ्याच्या वीज प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करा 

पंढरपूर - पंढरपूर–मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित वीज समस्यांबाबत आमदार समाधान आवताडे यांच्या मागणीनुसार ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी...

Read more

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले जीव रक्षकांचे कौतुक, दीड लाखांचे दिले रोख बक्षिस

पंढरपूर - आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या जीव रक्षकांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक करीत...

Read more

बार्शी टेक्स्टाईल मिलचा निर्णय आता पंतप्रधानांकडे; शिवसेनेच्या १३ खासदारांचे शिष्टमंडळ भेटणार –आ. दिलीप सोपल

बार्शी -  कोरोना काळापासून बंद असलेल्या बार्शी टेक्स्टाईल मिलमधील कामगारांचे प्रलंबित वेतन, इतर देयके आणि मिल पुन्हा सुरु करण्याच्या प्रश्नावर आता...

Read more
Page 67 of 309 1 66 67 68 309

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!