Thursday, June 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कोल्ड्रिंक्सचे गोडाऊन फोडून ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

तरुण भारतbyतरुण भारत
June 4, 2026
in crime
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – धसपिंपळगाव रोडवरील अध्यात्मा आश्रम परिसराजवळ असलेल्या एका कोल्ड्रिंक्सच्या गोडाऊनमधून अनोळखी चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी गोडाऊनच्या छताचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला आणि ४१,००० रुपये किमतीचे ‘स्टिंग’ कोल्ड्रिंक्सचे ८२ बॉक्स चोरुन नेले. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संदीप राजेश जगताप (वय ३२, रा. १४ नंबर शाळेच्या पाठीमागे, सुभाषनगर, बार्शी) यांचा कोल्ड्रिंक्स विक्रीचा व्यवसाय आहे. धसपिंपळगाव रोडवर अध्यात्मा आश्रम जवळ त्यांचे विविध प्रकारच्या कोल्ड्रिंक्सचे गोडाऊन आहे.
रविवारी फिर्यादी जगताप यांनी आपले गोडाऊन नेहमीप्रमाणे व्यवस्थित बंद करुन मुख्य दरवाजाला कुलूप लावले होते आणि ते घरी गेले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी जगताप हे नेहमीप्रमाणे गोडाऊन उघडण्यासाठी आले असता, त्यांना गोडाऊनच्या छताचा एक पत्रा वर उचकटून तोडलेल्या अवस्थेत दिसला. गोडाऊनमध्ये काहीतरी विपरीत घडल्याची शंका आल्याने त्यांनी तातडीने आत जाऊन तपासणी केली.
गोडाऊनची पाहणी केली व असता, आतमध्ये विक्रीसाठी  ठेवलेले ‘स्टिंग’ कोल्ड्रिंक्सचे ८२ बॉक्स गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरट्यांनी केवळ मालाचीच चोरी केली नाही तर चोरी करताना पकडले जाऊ नये म्हणून हुशारीने गोडाऊनमधील इलेक्ट्रिक मीटरच्या वायर आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची बटणेही बंद केली होती, असे तपासात समोर आले आहे. गोडाऊनमधून चोरट्याने छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश करुन चोरुन नेल्याची खात्री पटल्यानंतर, संदीप जगताप यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली.
Post Views: 33
Previous Post

बार्शीत टेम्पोमधून सोलर साहित्याची चोरी

Next Post

अहिल्यादेवी जयंतीनिमित्त कुस्ती स्पर्धेत रोहन केवडे ठरला ‘अहिल्या केसरी गदा’चा मानकरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
अहिल्यादेवी जयंतीनिमित्त कुस्ती स्पर्धेत रोहन केवडे ठरला ‘अहिल्या केसरी गदा’चा मानकरी

अहिल्यादेवी जयंतीनिमित्त कुस्ती स्पर्धेत रोहन केवडे ठरला ‘अहिल्या केसरी गदा’चा मानकरी

ताज्या बातम्या

मानस गायकवाड  व सान्वी गोरे यांना विजेतेपद

June 24, 2026
महेश भाकरे यांचे यश तरुणांसाठी प्रेरणादायी – माजी आमदार धनाजीराव साठे

महेश भाकरे यांचे यश तरुणांसाठी प्रेरणादायी – माजी आमदार धनाजीराव साठे

June 24, 2026
मराठीची चिरफाड करणाऱ्या राहुल नार्वेकरांना पाठवली बाराखडी आणि व्याकरणाची पुस्तके

मराठीची चिरफाड करणाऱ्या राहुल नार्वेकरांना पाठवली बाराखडी आणि व्याकरणाची पुस्तके

June 24, 2026
कृषी विभागाला वाढीव निधीचा प्रस्ताव; जिल्हा परिषद अर्थ समितीत विकासकामांवर भर

कृषी विभागाला वाढीव निधीचा प्रस्ताव; जिल्हा परिषद अर्थ समितीत विकासकामांवर भर

June 24, 2026
सीना नदी महापुरातील शेतकरी मदतीपासून नऊ महिन्यापासून वंचित

सीना नदी महापुरातील शेतकरी मदतीपासून नऊ महिन्यापासून वंचित

June 24, 2026
संघर्षमय जीवनप्रवास कथनातून अश्रूंना वाट मोकळी; महापालिकेतर्फे भावनिक वातावरणात ‘एकल महिला दिन’ उपक्रम 

संघर्षमय जीवनप्रवास कथनातून अश्रूंना वाट मोकळी; महापालिकेतर्फे भावनिक वातावरणात ‘एकल महिला दिन’ उपक्रम 

June 24, 2026

समायोजित शिक्षकांना रुजू करून घ्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा

June 24, 2026
स्मार्ट मीटरची सक्ती कराल तर… मनसे स्टाईलने उत्तर  देऊ

स्मार्ट मीटरची सक्ती कराल तर… मनसे स्टाईलने उत्तर  देऊ

June 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0935203

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697