Thursday, August 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महाळुंग – श्रीपूर उपनगराध्यक्ष अविश्वास ठरावाला न्यायालयाची स्थगिती

तरुण भारतbyतरुण भारत
August 20, 2026
in west maharashtra
0
महाळुंग – श्रीपूर उपनगराध्यक्ष अविश्वास ठरावाला न्यायालयाची स्थगिती
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

श्रीपूर – महाळुंग – श्रीपूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष  भिमराव रेडे – पाटील यांच्यावर विरोधकां कडून दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाची सभा १९ ऑगस्ट रोजी घेणेस मुंबई हायकोर्टाने स्थगिती देत पुढील सुनावणी २५ ऑगस्ट रोजी ठेवली आहे . नगरपंचायतीच्या १७ पैकी १२ नगसेवकांनी हा प्रस्ताव दाखल केला आहे . या बाबत भिमराव पाटील यांनी आपली भूमिका मांडतांना मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही उलट सर्वसामान्यांच्या समस्या सोडवताना अनेकदा पदर पैशाने लोकविकासाची कामे केली . मला कसलीच लेखी सुचना वा नोटीस न देता माझ्यावर अविश्वास ठराव आणला जात असल्याने मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती घेतली आहे . कोर्ट निर्णय देईल तो मान्य असेल . परंतु मी कालही, आजही व उद्याही उपनगराध्यक म्हणून माझा कार्यकाल पुरा करेन असा आत्मविश्वास व्यक्त केला .
खरे तर महाळुंग ग्रामपंचायतीचे नगर पंचायती मध्ये रुपांतर होऊन पहिली पंचवार्षीक निवडणुक झाली तेव्हा पासूनच अंतर्गत राजकीय कुरघोडी सुरु झाल्या .
यात प्रामुख्याने एकूण १७ जागां मध्ये पक्षीय भूमिकेतून पाहता राहूल कुंडलिक रेडे – पाटील यांचे नेतृत्वा खाली राष्ट्रवादी( आत्ता भाजपा ) चे सर्वाधिक ६ नगरसेवक निवडून आले .
परंतु विद्यमान उपनगराध्यक्ष भिमराव रेडे – पाटील यांचे गटाचे ५ तर नानासाहेब मुंडफणे गटाचे ४ नगसेवक निवडून आले . हे दोन्ही गट मोहीते – पाटील यांना मानणारे असल्याने मोहीते पाटील समर्थकांची सत्ता स्थापन झाली. यात भाजपाच्या अनिल जाधव गटाचा व कॉंग्रेसचा प्रत्येकी १ जण निवडून आला .                                      भिमराव पाटील गटाच्या लक्ष्मी अशोक चव्हाण या पहिल्या नगराध्यक्ष झाल्या . परंतु काही महिन्यातच त्यांचा भिमराव पाटील गटाशी दुरावा निर्माण झाला .परंतू अशाही परिस्थितीत कामकाज चालू होते .
परंतु सर्व अलबेल नव्हते कारण काही दिवसात निनाद पटवर्धन यांनीही भिमराव रेडे – पाटील गटाची साथ सोडली .
तर मोहीते पाटील समर्थक नानासाहेब मुंडफणे यांच्या गटातील नाजीया मोहसीन पठाण या राहूल रेडे- पाटील गटात सामील झाल्या . एका बाजूला असा राजकिय खेळखंडोबा तर दुसऱ्या बाजूला मुख्याधिकारी नसल्याने विकास कामांचा बोजवारा उडणारी परिस्थिती या चक्रातच नगरपंचायतीची साडे चार वर्ष उलटून गेली .
हे होत असताना १७ पैकी १२ नगरसेवकांनी नगराध्यक्ष लक्ष्मी चव्हाण यांना लेखी निवेदन देत उपनगराध्यक्षांवर अविश्वास दाखल करण्यासाठी सभा बोलविणेची विनंती केली . त्या प्रमाणे त्यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे परवानगी मागत पीठासीन अधिकारी नेमणेची विनंती केली होती त्या प्रमाणे १९ ऑगस्ट रोजी सभा घेण्यास परवानगी मिळाली होती . यास स्थगिती मिळाली असून २५ ऑगस्ट रोजी काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
. . . . . .. .. . . . . . .. . . .. … . . . . . . . . . .. . .
       .अविश्वास दाखल करणारे नगरसेवक .
राहुल कुंडलिक रेडे – पाटील, सविता शिवाजी रेडे, जोस्ना रावसाहेब सावंत – पाटील , तानाजी नवनाथ भगत, सोमनाथ रघुनाथ मुंडफणे , नानासाहेब सुदाम मुंडफणे, प्रकाश वामन नवगिरे, तेजश्री विकमसिंह लाटे , शारदा नामदेव पाटील, नाजीया मोहसीन पठाण , नामदेव हरीबा इंगळे .
Post Views: 3
Previous Post

बार्शी शहर पोलीस ठाणे येथे ईद-ए-मिलाद सणाच्या अनुषंगाने जुलूस कमिटीची बैठक

Next Post

बार्शी आगारातील ५०० कर्मचाऱ्यांना सीपीआरचे प्रशिक्षण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बार्शी आगारातील ५०० कर्मचाऱ्यांना सीपीआरचे प्रशिक्षण

ताज्या बातम्या

गोरगरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे ‘आपुलकी प्रतिष्ठान’चे कार्य कौतुकास्पद-दिपक भाकरे

गोरगरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे ‘आपुलकी प्रतिष्ठान’चे कार्य कौतुकास्पद-दिपक भाकरे

August 20, 2026

उत्कर्ष विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 20, 2026
करमाळा पोलिसांची मोठी कारवाई: ६ तोळे सोने आणि दुचाकी चोरांना ठोकल्या छत्र्या; १०.७० लाखांचा मुद्देमाल जप्त!

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई: ६ तोळे सोने आणि दुचाकी चोरांना ठोकल्या छत्र्या; १०.७० लाखांचा मुद्देमाल जप्त!

August 20, 2026
डॉ. नरेंद्र दाभोळकरांना अभिवादन

डॉ. नरेंद्र दाभोळकरांना अभिवादन

August 20, 2026

श्री मंगल मारुती मित्र मंडळाच्या वतीने शालेय साहित्य वाटप

August 20, 2026

वसंत देडे यांचे सामाजिक कार्य गौरवस्पद जिल्हाप्रमुख केंगनाळकर

August 20, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

August 20, 2026
विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाच्या उपक्रमामुळे दक्षिणच्या बीडीओंचा अभिनंदन आणि सत्कार

विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाच्या उपक्रमामुळे दक्षिणच्या बीडीओंचा अभिनंदन आणि सत्कार

August 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1095287

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!