Tuesday, May 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पहिल्यांदा ग्राध्यक्षपदाचा मान कुणाला मिळतो याची उत्सुकता

तरुण भारतbyतरुण भारत
November 11, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – आशिया खंडातील एक नंबर ची ग्रामपंचायत म्हणून सर्वत्र ओळखल्या जाणाऱ्या अकलूज ग्रामपंचायत व माळेवाडी ग्रामपंचायत चे रूपांतर सलग ४३ दिवसाचे साखळी उपोषण करून एकत्रितपणे ३ऑगस्ट २०२१रोजी नगरपरिषद मध्ये झाले. २०११च्या जनगणनानुसार अकलूजची लोकसंख्या ३९,९१९ होती. २०२५ मध्ये अंदाजे ४५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असू शकते. तर ४५हजार १२४मतदार आहेत. तेव्हा पासून अद्याप नगरपरिषद ची निवडणूक झाली नाही. परंतु, नुकतीच प्रारूप रचना तयार करण्यात आली आहे. लवकरच अकलूज नगरपरिषद ची निवडणूक जाहीर झाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या झालेल्या सोडतीमध्ये अकलूज नगरपरिषद चे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित आहे.

गेली चार वर्षे नगर परिषधेवर प्रशासक आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीविना नगरपरिषधेचा कारभार सुरू आहे. आता 13 प्रभागातून 26 नगरसेवक निवडले जाणार आहेत.

प्रभाग क्र. 1 – लोकसंख्या 3666 – प्रभाग – गिरमेवस्ती, बोरावकेवस्ती, संत नरहरी नगर, आंबेडकर नगर, दत्त नगर, राऊतनगर, शिवकृपा कॉलनी, जयशंकर नगर, निरामईनगर, के. एल. गिरमे प्लॉट, भोरी वसाहत.

प्रभाग क्रमांक 2- लोकसंख्या 3553, प्रभाग – ठवरे प्लॉट, माने वस्ती पंचवटी, देशपांडे घाट, अकलाई मंदिर कमान, अकलाई नगर, स्म्शान भूमी, पंचशील नगर, शिवाजी चौक, रामायण चौक, गुरूनगर, होनमाने प्लॉट, ढोर गल्ली.

प्रभाग क्र. 3 – लोकसंख्या 3644, प्रभाग – उद्यम नगर, रामबाग वसाहत, समतानगर रणजितनगर शाळा, जगताप वस्ती, पांढरे वस्ती, समतानगर, कर्मवीर चौक, महादेव नगर, कृष्णप्रिया नगर, बाराभाई गट.

प्रभाग क्र. 4- लोकसंख्या – 3364 – प्रभाग – शनी मंदिर, देशमुख घाट, देशपांडे घाट, शिवाजी चौक, रामायण चौक, रमामाता चौक, कुर्डुवाडी-माळशिरस रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, काझी गल्ली.

प्रभाग क्र. 5 – लोकसंख्या 3662 – प्रभाग – नामदेव मंगल कार्यालय, आव्हाड बोळ, लोणार गल्ली, शिवापूर पेठ, नगर परिषद कार्यालय, काझी गल्ली, शनी मंदिर घाट.

प्रभाग क्र. 6 – लोकसंख्या 3198- प्रभाग – विजय चौक, जयशंकर उद्यान, नौशाद बोळ, ईदगाह मैदान, कॅप्टन शेती, जोशी गल्ली, वडर गल्ली, लोणार गल्ली, खडके प्रेस.

प्रभाग क्र. 7 -लोकसंख्या 3551- प्रभाग – सोनाज पंप, गांधी चौक, पवार वस्ती, नायर झोपडपट्टी, स्वीमिंग टॅंक, नागोबा कट्टा, विकास नगर.

प्रभाग क्र. 8 – लोकसंख्या- 3146-प्रभाग – जयसिंह चौक, गांधी चौक, महावीर स्तंभ, सदूभाऊ चौक, महर्षी चौक, लक्ष्मी नारायण नगर, गिरझनी चौक.

प्रभाग क्र. 9 – लोकसंख्या 3758-प्रभाग- गांधी चौक, जुने बस स्थानक, डॉ. आंबेडकर चौक, महर्षी कॉलनी, इंदिरानगर, बॅकवर्ड हौसिंग सोसायटी, उपजिल्हा रुग्णालय.

प्रभाग क्र. 10 -लोकसंख्या 3278- प्रभाग- अमरदीप हॉटेल, सदूभाऊ चौक, राजइंदिरा कॉम्प्लेक्स, गणेशनगर कमान, व्यकट नगर, डॉ. आंबेडकर चौक.

प्रभाग क्र. 11 – लोकसंख्या 3521 – प्रभाग – शिवरत्न मोटर्स, सदूभाऊ चौक, महर्षी चौक, प्रतापसिंह चौक, गणेशनगर.

प्रभाग क्र. 12 – लोकसंख्या 3643 – प्रभाग – सुजयनगर सर्व भाग, पोलीस कॉलनी, क्रीडा संकुल, फुले नगर, स्टार इमॅजिन सेंटर, सह्याद्री आय टी आय, शिवाजीनगर, पटेल टिम्बर, शंकरराव मोहिते महाविद्यालय, साई पार्क, सावतामाळी मंदिर, गिरमे हॉटेल, भारत फुले वस्ती, नगर परिषद विभागीय कार्यालय, सयाजीराजे नगर निम्मा भाग.

प्रभाग क्र. 13 – लोकसंख्या 3140 – प्रभाग- शांतीनगर, बनकर वस्ती, दत्तनगर, केंगार प्लॉट, विद्यानगर, अहिल्यानगर, अर्जुननगर, संजयनगर, बोडकेवस्ती, मोरेवस्ती, तोरसकरवस्ती, मुलाणीवस्ती.

Post Views: 38
Previous Post

नाझरे बंधारा येथील गळती बंद करा

Next Post

टॅलेंट हंट वक्तृत्व व कथाकथन स्पर्धेत लहान गटात अन्वी गर्जे प्रथम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

टॅलेंट हंट वक्तृत्व व कथाकथन स्पर्धेत लहान गटात अन्वी गर्जे प्रथम

ताज्या बातम्या

पश्चिम रेल्वेच ‘आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धेचे’ विजेते

पश्चिम रेल्वेच ‘आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धेचे’ विजेते

May 18, 2026
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा; मुंबई, कोल्‍हापूर, पुणे, लातूरला विजेतेपद

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा; मुंबई, कोल्‍हापूर, पुणे, लातूरला विजेतेपद

May 18, 2026

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा कान्समध्ये मराठमोळा अंदाज #viral #maharashtranews

May 18, 2026

नो व्हेईकल डे ; जिल्हा परिषदेत सीईओ कुशल जैन व उपाध्यक्ष पवार सायकलवरून कार्यालयात #solapurnews

May 18, 2026

नो व्हेईकल डे ; मनपात महापौर, उपमहापौर ई- बाईकवर तर गटनेता नरेंद्र काळे आले सायकलवर #aajsolapur

May 18, 2026

नो व्हेईकल डे ; जिल्हा परिषदेत सीईओ कुशल जैन व उपाध्यक्ष पवार सायकलवरून कार्यालयात #solapurnews

May 18, 2026

सोलापूरचे महेंद्र गायकवाड देशाचे ३९ वे हिंदकेसरी #viral #solapurnews

May 18, 2026

पैसे लुटून चोरट्यानी दहिटणे गावच्या शेतात टाकले एटीएम मशीन #marathinews #solapurnews

May 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0870557

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697