Monday, June 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठ्याबाबत अडथळा; कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींकडून दखल

तरुण भारतbyतरुण भारत
May 8, 2026
in editor
0
ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठ्याबाबत अडथळा; कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींकडून दखल
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – पंढरपूर व मंगळवेढा विभागात वीज पुरवठ्याबाबत येणाऱ्या अडचणीबाबत गुरुवारी मंगळवेढा येथे आमदार समाधान आवताडे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन उन्हाळ्यात विजपुरवठा अधिक सुरळीत राहावा  यासाठी सतर्क राहावे. याचबरोबर जळालेला ट्रांसफार्मर तीन दिवसाच्या आत मध्ये द्या, पण शेतीपंपाची विज पूर्ण दाबाने आठ तास द्या आणि सिंगल फेज वीज पूर्ण दाबाने द्या अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. याचबरोबर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांना शेतकऱ्यांशी नम्रतेने बोलण्याबाबतच्या सूचना दिल्या.                  

शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी पुरेशा प्रमाणात वीजपुरवठा व्हावा. यासाठी विशेष नियोजन करण्याचे निर्देश आमदार समाधान आवताडे यांनी दिले.याप्रसंगी त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कार्तिकेएन यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून वीजपुरवठ्याबाबत येणाऱ्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या.

वाढत्या उन्हाळ्यामुळे वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्याचा परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होताना दिसत आहे. शहरासह ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे तसेच वीज  जळण्याच्या घटनांत वाढ झाल्याने शेतकरी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत.

गेल्या काही दिवसांत अनेक भागांतील वीज ट्रांसफार्मर जळाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी तासन्तास वीजपुरवठा बंद राहिला. जळालेले अनेक ट्रांसफार्मर दुरुस्तीसाठी पडून असल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये जवळपास ४५ ट्रांसफार्मर दुरुस्तीसाठी ऑइल नसल्यामुळे थांबलेले होते, त्यावेळी आमदार अधीक्षक अभियंता यांना भ्रमणध्वनी द्वारे कळवून २००० लिटरची व्यवस्था करण्यास सांगितले त्यामुळे पेंडिंग असलेले ४५ ट्रांसफार्मर लवकरात लवकर देण्यास सांगितले तसेच वाढलेल्या भारामुळे ट्रान्सफॉर्मर आणि वीजवाहिन्यांवर ताण येत आहे. 

दरम्यान, भीमा नदीत पाणी सोडण्यात आलेले असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार औज आणि  हील्ली बंधाऱ्यापर्यंत पोहचे पर्यंत वीज पुरवठा तीन तास करण्यात आला होता आता त्याठिकाणी पाणी पोहचले असून  वीजपुरवठा सुरळीत करणे संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कार्तिकेयन साहेब यांना भ्रमणध्वनीद्वारे शेतकऱ्यांच्या अडचणी सांगून वीज पुरवठा पूर्वत करण्यात यावा असे सांगण्यात आला.

दोन्ही तालुक्यात कमी दाबाने वीज मिळत असल्याने नागरिकांना उकाड्यात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याच्या मोटारी, शेतीपंप आणि घरगुती उपकरणे व्यवस्थित सुरू राहत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा विभागातील महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वीज पुरवठा पूर्ववत ठेवण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीदरम्यान आमदार समाधान आवताडे यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना जळालेले डेपो त्वरित दुरुस्त करावेत, अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून द्यावेत तसेच कमी दाबाची समस्या दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना केल्या. तसेच कार्यकारी अभियंता शिंदे सर्व अधिकारी यांना आमदार समाधान आवताडे यांनी महावितरण चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना नागरिक व शेतकरी यांच्याशी नम्रतेने बोलण्यात व वागण्यात यावे अशा सूचना दिल्या. यावेळी कार्यकारी अभियंता शिंदे, सहाय्यक कार्यकारी अभियंता देवकर, उपकार्यकारी अभियंता मरळी, उपकार्यकारी अभियंता अकोलकर, मंगळवेढा पंचायत समितीचे सभापती सौ दिपाली ताड, पंढरपूर पंचायत समितीचे सभापती शुभम आगवणे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, जिल्हा परिषद सदस्य रमेश भांजे, जिल्हा परिषद सदस्य जनार्दन शिवशरण, उपसभापती अर्जुन मल्लाळे, पंचायत समिती सदस्य विनायक यादव, विजय माने, श्रीमंत म्हेत्रे, सचिन चव्हाण, दत्ता यादव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post Views: 30
Previous Post

शहरातील विविध प्रश्नांबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक भास्कर दानवे यांनी घेतली मनपा आयुक्तांची भेट

Next Post

सूचनांवर तीन महिन्यात कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सूचनांवर तीन महिन्यात कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार

सूचनांवर तीन महिन्यात कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील वाढत्या सायबर गुन्ह्यांवर लगाम घाला

महाराष्ट्रातील वाढत्या सायबर गुन्ह्यांवर लगाम घाला

June 21, 2026

सर्वधर्मीय अविवाहित तरुण व तरुणींसाठी वधू वर सूचक मेळावा

June 21, 2026
पारधी समाजाच्यावतीने एम.ए.सी.बी. चे प्रमुख औंडीकर यांचा सत्कार

पारधी समाजाच्यावतीने एम.ए.सी.बी. चे प्रमुख औंडीकर यांचा सत्कार

June 21, 2026
गांधी नाथा रंगजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

गांधी नाथा रंगजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

June 21, 2026

राज्यसेवेत २६५ पदांची मेगाभरती; पण उपजिल्हाधिकारी पदाचा अद्याप पत्ता नाही!

June 21, 2026

लग्नाचे आमिषाने 21 वर्षीय तरुणीवर सतत लैंगिक अत्याचार

June 21, 2026

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये 21 जून अर्थात 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
पदमनगर बास्केटबॉल अकॅडमीच्या वतीने आंतरर्राष्ट्रीय योग दिन  साजरा

पदमनगर बास्केटबॉल अकॅडमीच्या वतीने आंतरर्राष्ट्रीय योग दिन  साजरा

June 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0928258

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697