अक्कलकोट – सामाजिक धार्मीक कार्यात रेवणसिद्ध कलशेट्टी यांचा तन , मन , धनाने सक्रिय सहभाग असतो . त्यांच कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार प्रसिद्ध आडत व्यापारी कल्याणप्पा कापसे सावकार यांनी काढले .
रिद्धी सिद्धी टेडर्सचे मालक रेवणसिद्ध कलशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्य कापसे मित्र परिवार यांच्या वतीने पुष्पगुच्छ पुच्छहार हालून सत्कार करण्यात आला याप्रसंगी कापसे बोलत होते . याप्रसंगी पत्रकार राजेश जगताप , नंदकुमार जगदाळे प्रा शिवशरण अचलेर , प्रसाद पाटील , धनंजय गायकवाड , अशोक कलशेट्टी , मल्लु मणुरे , कमल होटकर ‘ बाळासाहेब घाटगे अर्थ पुरवठादार नागेश कोनापुरे , अशोक लांडगे महांतेश मह्रिकल दुधनी बाजार समिती चे माजी सचिव बाळासाहेब एकबोटे आदि कापसे मित्र परिवार उपस्थित होते .
Post Views: 5