Friday, September 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वंचित घटकातील विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे कार्य अमूल्य : कादर शेख 

तरुण भारतbyतरुण भारत
November 12, 2025
in solapur
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 सोलापूर  : वंचित घटकातील विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे शिक्षकांचे कार्य अमूल्य आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात. विद्यार्थी  देशाचे भवितव्य आहेत. असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केले.

             महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आले. प्रथम शंभर वर्षाच्या कालावधीतील कार्याचा उल्लेख असलेला स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

त्याचप्रमाणे सन 2025  महानगरपालिकेच्या मराठी, कन्नड, उर्दू,तेलगू कार्यरत असणाऱ्या शिक्षकापैकी 12 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार व एका शिक्षकास विशेष गौरव पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना सन्मानचिन्हव  व गौरव पत्र देऊन गौरव करण्यात आले. उपस्थित सर्व सभासदांना शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त 15 ग्रॅम चांदीचे नाणे भेटवस्तू  म्हणून देण्यात आले. 

          या पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषदचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय  शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष  शामराव जवंजाळ , संस्थेचे संस्थापक कै.ग बा पारखे गुरुजी यांचे नातू  राजेश पारखे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत खुडे,सचिव किरण सगेल उपस्थित होते. 

        प्रास्ताविकामध्ये संस्थेचे विद्यमान चेअरमन नागेश गोसावी यांनी संस्थेच्या शंभर वर्षाच्या यशस्वी कार्याची माहिती दिली. पुरस्कार देताना कोणत्याही प्रकारच्या प्रस्तावाची मागणी करण्यात आलेले नाही शिक्षकाचे प्रत्यक्ष काम पाहून पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे असे संस्थेचे चेअरमन नागेश गोसावी यांनी सांगितले.                    सूत्रसंचालन संचालक गंगाधर कांबळे व स्नेहा पुजारी यांनी केले तर आभार संचालक श्रीकृष्ण परमेश्वर सुतार यांनी मानले. यावेळी व्हाईस  चेअरमन शाहीन शेख, संचालक गंगाधर कांबळे, कृष्ण परमेश्वर सुतार, इम्रान जमादार, अफरोज बागवान, मुद्देसर पाशा पिरजादे, केशव गलगली, भास्कर  मदनाल,जहारा नगदेकर हे उपस्थित होते. 

        कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  किरण शेळगे,अझर पंजेवाले. व्यवस्थापक समर्थ जाधव,लिपिक  शाकीर शेख,  संदीप घोळवे,प्रसन्न निकंबे,श्री स्वप्निल चाबुकस्वार, आप्पासाहेब ककमारे यांनी परिश्रम घेतले.

या मान्यवरांचा झाला पुरस्काराने सन्मान

आनंद रामलू सामल,  संतोष चंद्रकांत सुतार , दत्तात्रेय चौगुले ,  उमा चंदनशिवे ,लक्ष्मी हळगोदे, गणेश नागेंद्रप्पा उप्पळम , मंगल शिंगे , फुरकानुलक अ. जब्बार पानगल , शबाना शेख , शुगुप्ता प्यारे , रहिमा शेख ,आयेशा शहापुरे , विशाल बब्रू मनाळे आदी मान्यवरांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

Post Views: 104
Previous Post

शिवसेना व मनसे पक्षाचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी पक्षाच्या चिन्हावर उमेदवार निश्चित…

Next Post

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष श्रीकांत शिंदे फौडेशन अक्कलकोट शहर प्रमुखपदी बसवराज आळ्ळोळी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष श्रीकांत शिंदे फौडेशन अक्कलकोट शहर प्रमुखपदी बसवराज आळ्ळोळी

ताज्या बातम्या

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातर्फे पुणे येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषदेचे यशस्वी आयोजन.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातर्फे पुणे येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषदेचे यशस्वी आयोजन.

September 10, 2026
विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा जागर; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ संपन्न

विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा जागर; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ संपन्न

September 10, 2026
आटपाडीतील अन्य अतिक्रमणांना भाजपाचा पाठींबा आहे का ?

आटपाडीतील अन्य अतिक्रमणांना भाजपाचा पाठींबा आहे का ?

September 10, 2026
५ वी ते १० वीच्या शाळांमध्ये कला शिक्षक देण्याचा महत्त्वाचा निर्णय

५ वी ते १० वीच्या शाळांमध्ये कला शिक्षक देण्याचा महत्त्वाचा निर्णय

September 10, 2026

सोलापूरकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी ‘थाळी नाद’ आंदोलन!

September 10, 2026
पोळा सनानिमित्त बळीराजाला मोफत कांदा बियाण्याचे वाटप

पोळा सनानिमित्त बळीराजाला मोफत कांदा बियाण्याचे वाटप

September 10, 2026

समायोजन रखडले ; वेतनही थांबले

September 10, 2026
अकलूजच्या जिल्हा परिषद शाळेत पर्यावरण पूरक गणपती व बैल बनवणे कार्यशाळा संपन्न

अकलूजच्या जिल्हा परिषद शाळेत पर्यावरण पूरक गणपती व बैल बनवणे कार्यशाळा संपन्न

September 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1187911

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!