Tuesday, August 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळविली – अहमद नगरच्या तरुणावर सोलापुरात फसवणुकीचा गुन्हा दाखल

तरुण भारतbyतरुण भारत
July 5, 2026
in crime
0
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – बेकायदेशीर रित्या बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळवून फसवणूक केल्याप्रकरणी अहमदनगर येथील एका तरुणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
       राजेश भाऊसाहेब जाधव (रा. नळेगाव व्हीसीटी नगर, अहमद नगर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याबाबत  येथील छ. शि.म.सर्वो . रुग्णालयाचे (सिव्हिल हॉस्पिटल ) अधिष्ठाता
 डॉ. ऋत्विक  देविदास जयकर ( वय- ५४ वर्षे, रा. गौरव रेसी रेल्वे हॉस्पीटल, प्लॉट नं. ३०१, सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
       यातील आरोपीने दिव्यांग प्रमाणपत्र मिळणेकामी जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय अहिल्यानगर येथे अहमद नगर या रहिवाशी आधार कार्डसह अर्ज सादर केला होता. परंतु चाचणी अंतर्गत ते अपात्र ठरल्याने त्यास दिव्यांग प्रमाणपत्र नाकारले होते. त्यानंतर आरोपीने येथील सिव्हील हॉस्पीटल येथे युडीआयडी ऑनलाईन प्रक्रियेने अर्ज सादर करुन सिध्दार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर असे बनावट पत्ता असेलेल बनावट आधार कार्ड जोडले . परंतु आरोपीने आवश्यक कोणत्याही प्रचलित कार्यपध्दतिचा अवलंब न करता कान नाका घसा तज्ञ यांचेकडे तपासणी न करता रुग्णालयात प्रमाणपत्र दिलेबाबात नोंद करण्यात आलेली नसताना देखील आरोपीने दि. ११ मे २०२६ ते दि. २० मे २०२६ दरम्यान, श्री छ.शि.म.सर्वो. रुग्णालयातून ४५% अपंगत्वाचे दिव्यांग प्रमाणपत्र बेकायदेशीर प्राप्त केले . व ते खरे आहे असे भासवून पाटबंधारे विभाग अहिल्यानगर येथील कार्यालयात जमा करुन त्याव्दारे शासकीय नोकरी मिळविली  . लाभ घेवून शासनाची फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे म्हणून.  पो .नि- लकडे हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहे .
Post Views: 240
Previous Post

पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

Next Post

सहाशे किमी सायकलिंग केवळ ३३.४७ तासात पूर्ण : आयर्नमॅन कैलास झोळगे यांचा विक्रम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सहाशे किमी सायकलिंग केवळ ३३.४७ तासात पूर्ण : आयर्नमॅन कैलास झोळगे यांचा विक्रम

ताज्या बातम्या

पहा काय म्हणाल्या खासदार- डॉ .ज्योती वाघमारे#news #marathinews #solapurnews #solapur

August 24, 2026

कर्तृत्वाचा सन्मान, प्रेरणेचा जागर अनुभव प्रतिष्ठानच्या ‘अनुभव रत्न’ पुरस्कारांचे वितरण

August 24, 2026

जरांगेबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणाले #viral #marathinews#news

August 24, 2026

स्त्रीची शक्ती हत्तीची इतिहास साक्षी आहे – सुधा मूर्ती #viral #maharashtranews #marathinews

August 24, 2026

विडी कामगार एल्गार ; उद्योग बंद करणारे धोरण रद्द कराची मागणी

August 24, 2026

महापौरांनी घेतली श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनाची बैठक #solapurnews#news #viral

August 24, 2026

संभाजीनगरच्या त्या घटनेतील प्रत्यक्षदर्शीने सांगितले हे #viral #maharashtranews #marathinews

August 24, 2026

काजू चेरीच्या हिंडोल्याने भक्तांना दिला नेत्रानंद #solapurnews#news

August 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1114782

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!