अक्कलकोट – महाराष्ट्रातील प्रसिद्ध गीतकार संगीतकार लेखक अभिनेता अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले गुरु ठाकूर यांचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची मूर्ती व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन यथोचित गौरव केला .
यावेळी पंचरत्न फायनान्सं चे संजय उर्फ लाला राठोड सायबण्णा जाधव शिवराज स्वामी सरफराज शेख मैनोद्दीन कोरबु आदि उपस्थित होते .


























