Saturday, July 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडकडून हरीश कुमार यांची सीईओ पदी नियुक्ती

तरुण भारतbyतरुण भारत
June 23, 2026
in mumbai
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेड या जागतिक स्तरावरील आघाडीच्या सायबर सुरक्षा सोल्यूशन्स प्रदाता कंपनीने आज हरीश कुमार यांची चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (सीईओ) म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे.

हरीश कुमार यांच्याकडे सायबर सुरक्षा, एंटरप्राइज सॉफ्टवेअर, टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर, नेटवर्किंग आणि डिजिटल सर्व्हिसेस या क्षेत्रांमधील तीन दशकांपेक्षा जास्त काळाचा नेतृत्वाचा दांडगा अनुभव आहे. आपल्या उत्कृष्ट कारकिर्दीत त्यांनी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक बदलाचे यशस्वी नेतृत्व केले आहे, कंपनीच्या वाढीला गती दिली आहे, बाजारपेठेतील विस्तार वाढवला आहे आणि मध्यम व मोठ्या उद्योगांमधील अत्यंत स्पर्धात्मक तंत्रज्ञान बाजारपेठेत उच्च कामगिरी करणाऱ्या टीम्स तयार केल्या आहेत. क्विक हील टेक्नॉलॉजीजमध्ये सामील होण्यापूर्वी, त्यांनी चेक पॉईंट सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज येथे हेड ऑफ सेल्स – इंडिया आणि सार्क म्हणून काम केले होते. तिथे त्यांनी व्यवसाय वाढवण्यात आणि या संपूर्ण क्षेत्रात कंपनीचे बाजारपेठेतील अग्रस्थान दृढ करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

ही नियुक्ती क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या विकासातील एका अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यावर झाली आहे. कंपनी आपल्या क्विक हील आणि सेक्राईट या प्रमुख ब्रँड्सच्या माध्यमातून ग्राहक सायबर सुरक्षा, एंटरप्राइज सुरक्षा, थ्रेट इंटेलिजन्स, डेटा प्रायव्हसी, व्‍यवस्‍थापित सिक्युरिटी सर्व्हिसेस आणि एआय-आधारित सिक्युरिटी सोल्यूशन्स या क्षेत्रांमध्ये आपले स्थान सातत्याने दृढ करत आहे.

या नियुक्तीबाबत मत व्यक्त करत क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. कैलास काटकर म्हणाले, “आम्हाला क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून हरीश कुमार यांचे स्वागत करताना अत्यंत आनंद होत आहे. गेल्या काही वर्षांत क्विक हीलने नाविन्यता, ग्राहकांचा विश्वास आणि सायबर सुरक्षेतील उत्कृष्टतेचा प्रबळ पाया तयार केला आहे. डिजिटल जग विस्तारत आहे आणि सायबर सुरक्षा व्यक्ती, उद्योग व सरकारांसाठी अधिकाधिक महत्त्वाची बनत चालली आहे, अशा वेळी मला पूर्ण विश्वास आहे की, हरीश यांचा प्रदीर्घ उद्योग अनुभव, सिद्ध झालेले नेतृत्व गुण आणि कामावरील मजबूत पकड यांमुळे ते कंपनीला पुढील वाढीच्या टप्प्यावर नेण्यासाठी सर्वात योग्य नेतृत्व ठरतील.”

डॉ. काटकर पुढे म्हणाले, “कंपनीने आणि कंपनीच्या संचालक मंडळाने यासाठी सर्वसमावेशक शोध प्रक्रिया राबवली होती. हरीश यांचा दृष्टिकोन, ग्राहक-केंद्रित विचार, ऑपरेशन्समधील उत्कृष्टता आणि उच्च कामगिरी करणाऱ्या कंपन्या उभारण्याचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आमच्या दीर्घकालीन धोरणात्मक आकांक्षांशी पूर्णपणे सुसंगत आहे, यावर सर्वांचे एकमत झाले. आम्ही आमचे ग्राहक, कर्मचारी, भागीदार, भागधारक आणि समाजासाठी सातत्याने मूल्य निर्माण करत असताना त्यांच्यासोबत जवळून काम करण्यासाठी उत्सुक आहोत.”

आपल्या नियुक्तीबाबत मत व्यक्त करत क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री. हरीश कुमार म्हणाले: “भारतातील सायबर सुरक्षा क्षेत्राला आकार देण्यात अग्रगण्य भूमिका बजावणाऱ्या क्विक हील टेक्नॉलॉजीजमध्ये सामील होताना आणि या संस्थेचे नेतृत्व करताना मला अत्यंत आनंद होत आहे. कंपनीने विश्वास, नाविन्यता आणि ग्राहक-केंद्रित्वाचा दृढ वारसा तयार केला आहे. माझा विश्वास आहे की, सायबर सुरक्षा, डेटा संरक्षण, प्रायव्हसी आणि एआय-आधारित सिक्युरिटी सोल्यूशन्स या क्षेत्रांमध्ये समोर येणाऱ्या मोठ्या संधींचा फायदा घेण्यासाठी कंपनी अत्यंत मजबूत स्थितीत आहे.

सायबर धोक्यांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे, ज्यामुळे जगभरातील कंपन्‍यांसाठी सायबर सुरक्षा बोर्डरूममधील (संचालक मंडळाच्या बैठकीतील) प्राधान्याचा विषय बनला आहे. मजबूत पोर्टफोलिओ, ग्राहकांच्या गरजांची सखोल समज आणि प्रतिभावान कर्मचारीवर्गाच्या जोरावर क्विक हीलकडे पुढील वाढीचा टप्पा गाठण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक उपलब्ध आहेत.

आपले बाजारपेठेतील अग्रस्थान अधिक दृढ करत असताना, नावीन्यतेचा वेग वाढवत असताना आणि डिजिटल भविष्य सुरक्षित करण्याचे आपले ध्येय पुढे नेत असताना आमचे कर्मचारी, ग्राहक, भागीदार आणि भागधारक यांच्यासोबत भागीदारी करण्यासाठी मी उत्सुक आहे, ज्यामुळे आम्ही आमच्या सर्व भागधारकांसाठी महत्त्वपूर्ण मूल्य निर्माण करू शकू.”

Post Views: 35
Previous Post

मुलींनो, निर्भय होऊन जीवन जगायला शिका : निर्भया पथक प्रमुख बाबासाहेब घाडगे

Next Post

ऐतिहासिक निकाल: पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती! 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ऐतिहासिक निकाल: पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती! 

ताज्या बातम्या

टेम्भुर्णी जवळ उजनीची पाईपलाईन फुटली हजारो लिटर पाणी गेले वाया #viral #marathinews #solapurnews

July 18, 2026

महाराजांच्या पालखीचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले #viral #solapurnews

July 18, 2026

देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरू झाली

July 18, 2026

अगदी अजित दादांसारखे अभिनंदन केले उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारानी #viral #news

July 18, 2026
१२८ शाळा महापालिकेकडे हस्तांतरणानंतर पहिलीच मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात

१२८ शाळा महापालिकेकडे हस्तांतरणानंतर पहिलीच मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात

July 17, 2026
गोव्यातील कार्यक्रम श्रीकांत मोरे यांचे प्रतिपादन

गोव्यातील कार्यक्रम श्रीकांत मोरे यांचे प्रतिपादन

July 17, 2026
आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम 

आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम 

July 17, 2026
आर्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची मोहोळ कृषी विज्ञान केंद्रला भेट

आर्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची मोहोळ कृषी विज्ञान केंद्रला भेट

July 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0984031

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!