
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निम्मित सोलापूर महानगरपालिकेतर्फे आज महापालिकेतील कॉन्सिल हॉल येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस उपायुक्त सोनाली यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.















