Sunday, May 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माॅडर्न इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांना विमानाने नेले सहलीवर..

तरुण भारतbyतरुण भारत
November 11, 2025
in marathwada
0
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उमरी / नांदेड – उमरी येथील माॅडर्न इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानाने सहल काढून ग्रामीण भागातील शाळांमध्ये पहिला मान पटकाविला आहे.


उमरी ते हैद्राबादचा प्रवास स्कूल बसने करुन हैदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सिंधूदुर्गला सहल नेली आहे. सदर सहलीत सिंधूदुर्गचा किल्ला, देवबाग व मालवन बिच, राॅक गार्डन आदी स्थळांना भेटी देणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका सौ. अनुराधा कुलकर्णी यांनी दिली आहे.


ग्रामीण भागातील मुलांचे विमान वारी चे स्वप्न यामुळे पूर्ण झाले . शाळेच्या या सहली मुळे आमच्या मुलांना विमानात बसता आले अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली .


शालेय विद्यार्थ्यांचे सोबत संस्थाचालक संजय कुलकर्णी, सहशिक्षक नितेश सीतावार, सौ. निलिमा वर्मा, सौ.भावना पेशरवार, सौ. सुप्रिया सुवर्णकार, उन्नती वर्मा व संजय भूसांडे इत्यादी स्टाफ गेलेला आहे.

    Post Views: 59
    Previous Post

    अशोक चव्हाण ओबीसी चळवळ संपवण्याचा प्रयत्न करतात गोविंद गोपनपल्ले

    Next Post

    सोनखेड पोलिसांकडून दोघांवर स्थान बद्धतेची कार्यवाही

    तरुण भारत

    तरुण भारत

    Next Post

    सोनखेड पोलिसांकडून दोघांवर स्थान बद्धतेची कार्यवाही

    ताज्या बातम्या

    कांतारा नव्हे वळसंगचे बाळबट्टल #viral #solapurnews

    May 17, 2026

    जागर यात्रेने सर्व युवकांना जोडणार कृष्णराज महाडिक

    May 17, 2026

    नसरापूरच्या चिमुकलीसाठी पुढाकार घेणार महाडिक

    May 17, 2026

    पाण्यावरून शिवसेनेच्या अमोल बापू शिंदेनी केली भाजपवर कडक टिका

    May 17, 2026

    आम्हाला किंमत का देत नाही म्हणून तरुणाच्या डोक्यात घातली फरशी #marathinews #solapurnews

    May 17, 2026

    ५० लाखांसाठी विवाहितेचा छळ #solapurnews #viral

    May 17, 2026

    पैसे नव्हे थेट एटीएम पळवली #marathinews #viral

    May 17, 2026

    मेफेड्रोन प्रकरणी साहिल पिरजादेला वाढीव कोठडी #marathinews #solapurnews

    May 17, 2026

    फेसबुक पेज

    मनोरंजन

    ‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

    byतरुण भारत
    November 12, 2025
    0

    सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

    दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

    राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

    byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
    August 16, 2025
    0

    तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

    तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

    तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

    byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
    August 11, 2025
    0

    तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

    रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

    रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

    byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
    August 8, 2025
    0

    तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

    वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

    वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

    byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
    August 8, 2025
    0

    तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

    Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

    Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

    byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
    July 29, 2025
    0

    तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

    सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

    सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

    byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
    July 23, 2025
    0

    तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

    Load More

    राजकीय

    आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

    byतरुण भारत
    February 22, 2026
    0

    सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

    राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

    byतरुण भारत
    February 22, 2026
    0

    सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

    राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

    byतरुण भारत
    February 19, 2026
    0

    मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

    कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

    byतरुण भारत
    February 15, 2026
    0

    दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

    Load More

    आमच्याबद्दल

    dainiktarunbharat.com

    “सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
    यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

    Subscribe Our Youtube Channel

    वेबसाईट दर्शक

    0868322

    वृत्त संग्रह

    May 2026
    M T W T F S S
     123
    45678910
    11121314151617
    18192021222324
    25262728293031
    « Apr    
    • Home
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Cancellation / Refund policy
    • Shipping Policy
    • Terms and Conditions

    © Website Design by Digital Buffalo - 9028927697

    No Result
    View All Result
    • होम
    • सोलापूर
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • प. महाराष्ट्र
    • विदेश
    • संपादकीय
      • स्तंभलेखक
      • पुरवणी
      • वाणिज्य
      • विज्ञान तंत्रज्ञान
      • क्रीडा
    • Epaper
    • Digital News
    • Web Stories
    • Login / Register

    © Website Design by Digital Buffalo - 9028927697