Tuesday, April 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

“हिरकणी कक्ष” प्रकरणात पोलिसांची सुस्ती; अधिकारी वाचवण्यासाठी गुत्तेदाराला ढाल!

तरुण भारतbyतरुण भारत
November 13, 2025
in marathwada
0
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वसमत / हिंगोली – वसमत बसस्थानकावरील “हिरकणी कक्ष” प्रकरणात पोलिस आणि एसटी महामंडळाचे अधिकारी आता ‘एकमेकांचे रक्षण’ करण्यात व्यस्त आहेत, असा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. दोन वर्षांपासून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न डावलला गेला, तरीही कारवाई न होणे हे पोलिसांच्या निष्क्रियतेचे आणि अधिकाऱ्यांच्या भीतीचे ठळक उदाहरण असल्याचे मत व्यक्त होत आहे.


दोन वर्षांपासून बसस्थानकावर प्रत्यक्ष कक्ष नसताना, गुत्तेदाराने कुलूपबंद पत्र्याच्या शेड मधील दरवाज्यावर कागद चिकटवून “हिरकणी कक्ष सुरू” असा बनाव रचला. ही दिशाभूल महिलांच्या सुरक्षेचा थेट भंग असूनही पोलिसांनी ‘चौकशी सुरू आहे’ म्हणत विषय थंड बसवला. नागरिकांचा प्रश्न आहे.


“सत्य पुराव्यासह तक्रार असताना चौकशीची एवढी लांबणी का? गुत्तेदारावर कारवाई टाळून कोणाला वाचवले जात आहे?”शहरातील जनतेचे मत स्पष्ट आहे एसटी अधिकाऱ्यांना गोत्यात येऊ नये म्हणून पोलिसांनी हेतुपुरस्सर गुत्तेदारावर कारवाई टाळली. पण कायद्याने प्रथमदर्शी दोषी म्हणजे कामकाज करणारा म्हणजे गुत्तेदारच!


महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाने बसस्थानकांवर “हिरकणी कक्ष” बंधनकारक केले असताना, येथे फक्त फलक लावून कर्तव्य निभावल्याचा देखावा दाखवण्यात आला. अशा बनावट उपक्रमाला पोलिसांनी गप्प राहून मान्यता दिल्यासारखे वाटत असल्याने शहरात संताप उसळला आहे.महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा चौकशीचा नव्हे, तर तात्काळ गुन्हा नोंदवण्याचा आहे,”असे नागरिकांचे ठाम मत आहे.पोलिस विभागाने जर या प्रकरणात तत्काळ गुत्तेदाराविरुद्ध गुन्हा नोंदवून संबंधित एसटी अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवली नाही, तर नागरिकांनी उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून राज्यस्तरीय चौकशीची मागणी करण्याचा इशारा दिला आहे.

दोन वर्षांपासून हिरकणी कक्ष फक्त कागदावर. गुत्तेदाराने खोटा अहवाल देऊन शासनाची दिशाभूल केली. पोलिस “चौकशी सुरू” या बहाण्याने कारवाई टाळत आहेत. अधिकारी वाचवण्यासाठी गुत्तेदारावर कारवाई थांबवली जात असल्याचा संशय. नागरिकांचा इशारा – आता गुन्हा नोंदवा, अन्यथा राज्यस्तरीय चौकशी मागवली जाईल.

Post Views: 192
Previous Post

मुख्यालयी गैरहजर अधिकारी; वसमत एस.टी.आगारातील निष्काळजीपणाची ठिणगी पेटली!

Next Post

दावणगावच्या कन्यांचा घोड्यावरून मिरवणुक काढून सत्कार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

दावणगावच्या कन्यांचा घोड्यावरून मिरवणुक काढून सत्कार

ताज्या बातम्या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

April 21, 2026

भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त पारंपारीक वाद्यासह मिरवणूक

April 21, 2026

मॉरिशस शांती परिषदेसाठी डॉ.महावीर शास्त्री दाम्पत्यांना आमंत्रण

April 21, 2026

राजेश पवार यांची राष्ट्रीय बंजारा परिषद प्रदेश प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला

April 21, 2026

प्रा. चरणसिंह कायटे यांचे दुहेरी यश

April 21, 2026

सोलापूर शहरात पावसाची हजेरी

April 21, 2026

हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक – डॉ. नीलाभ रोहन

April 21, 2026

राज्य कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर

April 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0822587

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697