Saturday, October 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं : उद्धव ठाकरे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 20, 2024
in solapur
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं : उद्धव ठाकरे

https://dainiktarunbharat.com/prime-minister-narendra-modi-left-hindutva-for-power-uddhav-thackeray/

0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडल आहे. 2014 आणि 2019 चा फोटो त्यांच्या सरकारचा पाहा आणि आता किती हिंदुत्ववादी त्यांच्यासोबत आहेत. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी आहेत का? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मुंबईत षणमुखानंद सभागृहात आयोजित शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित खासदार, आमदार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. \nउद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं नाही. मात्र सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाने हिंदुत्व सोडलेला आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार यांचा जो अजेंडा त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये होता तो अजेंडा भारतीय जनता पक्ष हा त्या राज्यामध्ये राबवणार आहेत का? असा सावार सुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या प्रभारींची निवड केलेली आहे, त्यावर निशाणा साधत उद्धव ठाकरे असं म्हणाले की केंद्रात मंत्री असलेले आज महाराष्ट्रामध्ये प्रभारी म्हणून काम करतायेत त्यांनी देशाची सेवा करावी का पक्षाचा काम करावं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की राज्यामध्ये 11 विधानपरिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. मात्र मुळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या सुनावण्या आणि निकाल सर्वोच्च न्यायालयामध्ये बाकी आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीरच कसा केला? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

येणाऱ्या काळामध्ये मध्यावधी निवडणुका लागल्या तर शिवसेना हा पक्ष निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे. देशामध्ये मध्यावधी निवडणुका लागाव्यात अशीच आमची इच्छा आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. \n यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार संजय राऊत, भास्कर जाधव यांची भाषणे झाली. नवनिर्वाचित सर्व खासदार आणि लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उभारलेले परंतु निवडणुकीमध्ये अपयश आलेल्या सर्व उमेदवारांचा सत्कार यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

Post Views: 87
Previous Post

भौतिक साधनं नष्ट केली तरी ज्ञान नष्ट होऊ शकत नाही, याचं मूर्तिमंत उदाहरण नालंदा विद्यापीठ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Next Post

महाराष्ट्र हे बेरोजगारांचे राज्य झालं आहे – नाना पटोले

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
महाराष्ट्र हे बेरोजगारांचे राज्य झालं आहे – नाना पटोले

महाराष्ट्र हे बेरोजगारांचे राज्य झालं आहे - नाना पटोले

ताज्या बातम्या

दोन दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत १ कोटी ५३ लाख

October 31, 2026
नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी

नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी

October 31, 2026
शंकरनगरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डोळे तपासणीची सुविधा उपलब्ध 

शंकरनगरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डोळे तपासणीची सुविधा उपलब्ध 

October 31, 2026

‘सभा मंडप नको, रस्ते, पाणी आणि शाळा द्या!’ : मंगळवेढ्यात ग्रामस्थांची बदलती मानसिकता

October 31, 2026
रन फार हेल्थच्या मॅरेथॉन स्पर्धेला बार्शीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रन फार हेल्थच्या मॅरेथॉन स्पर्धेला बार्शीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

October 31, 2026

ऊसतोड मजूर पुरविण्याच्या नावाखाली साडेसहा लाखांची फसवणूक; आरोपीचा जामीन मंजूर

October 31, 2026
तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने मिनी मॅरेथॉन उत्साहात; अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीचा संदेश

तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने मिनी मॅरेथॉन उत्साहात; अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीचा संदेश

October 31, 2026
यमाई देवी मंदिरात १०१ महिलांच्या हस्ते महाआरती

यमाई देवी मंदिरात १०१ महिलांच्या हस्ते महाआरती

October 31, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1446764

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!