Tuesday, September 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत कॉपर वायर  चोरटा जेरबंद ;  ३ लाखांचा मुद्देमाल जप्त – ११ गुन्हे उघडकीस

तरुण भारतbyतरुण भारत
September 1, 2026
in crime
0
ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत कॉपर वायर  चोरटा जेरबंद ;  ३ लाखांचा मुद्देमाल जप्त – ११ गुन्हे उघडकीस
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
​सोलापूर : शेतातील इलेक्ट्रिक पंप व पाणबुडी मोटारींमधील तांब्याची तार (कॉपर वायर) चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक करून  एकूण ३ लाख ४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.चोरीचे तब्बल ११ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
​पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ , फौजदार ख्वाजा मुजावर व पोलीस पथक मोहोळ परिसरात तपास करत होते. त्यावेळी सय्यद वरवडे (ता. मोहोळ) येथील रेकॉर्डवरील इसम कॉपर वायर चोरी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पथकाने छापा टाकून  रवींद्र ऊर्फ रवी ऊर्फ गोट्या चंद्रकांत पवार (वय २५, रा. सय्यद वरवडे) यास ताब्यात घेतले.
​कौशल्यपूर्ण चौकशीत आरोपीने साथीदार पप्पू शिंदे (रा. तामदर्डी, ता. मंगळवेढा) याच्या मदतीने मोहोळ, पंढरपूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांमधून रात्रीच्या वेळी मोटारी व केबल चोरल्याची कबुली दिली. शेतात मोटारी फोडून व केबल जाळून वायर पोत्यात भरून विक्री केली जात होती. पोलिसांनी त्याच्या घराजवळील खोलीतून १३ प्लास्टिक पोत्यांमध्ये भरलेली २३५ किलो कॉपर वायर जप्त केली. तपासात मोहोळ येथील ७, सोलापूर तालुका १ आणि पंढरपूर तालुका १ आणि पंढरपूर ग्रामीण २ येथील दाखल ११ गुन्ह्यांची उकल झाली असून आरोपीला मोहोळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
    सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक  अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधिक्षक  प्रेरणा कट्टे यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफौ. नारायण गोलेकर, धनाजी गाडे, हवालदार नागेश कोणदे, मोहन मनसावाले,  अंमलदार दिनेश पवार, कोंडिबा मोरे, अक्षय डोंगरे, सतिष बुरकुल,   अश्विनी गोटे यांनी पार पाडली आहे.
Post Views: 2
Previous Post

एस टी बस सवलती साठी ज्येष्ठ नागरिक व महिलाना एन सी एम सी कार्ड १ सप्टेंबर पासून अनिवार्य

Next Post

आसरा चौक ते नई जिंदगी रोडवर अतिक्रमणविरोधी कारवाई

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
आसरा चौक ते नई जिंदगी रोडवर अतिक्रमणविरोधी कारवाई

आसरा चौक ते नई जिंदगी रोडवर अतिक्रमणविरोधी कारवाई

ताज्या बातम्या

जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धा; श्रेयस कुदळे व सान्वी गोरे यांना विजेतेपद

September 1, 2026
सचिन जगताप यांचा द पब्लिक एक्सलन्स अवॉर्ड्सने गौरव 

सचिन जगताप यांचा द पब्लिक एक्सलन्स अवॉर्ड्सने गौरव 

September 1, 2026
समृद्धी महामार्गावरील लुटीचा धाराशिव कनेक्शन?

समृद्धी महामार्गावरील लुटीचा धाराशिव कनेक्शन?

September 1, 2026
अकलूजमधील २१ कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार; घरकुल मंजुरीची पत्रे वितरित

अकलूजमधील २१ कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार; घरकुल मंजुरीची पत्रे वितरित

September 1, 2026
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 15 रिक्षा पोलीस ठाण्यात

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 15 रिक्षा पोलीस ठाण्यात

September 1, 2026

शेतकरी, दूध उत्पादकांच्या वाढत्या अर्जांमुळे सेस निधीत दीड कोटींची वाढ

September 1, 2026
दुष्काळाच्या छायेत उत्तर सोलापूरचा ‘मायक्रो प्लॅन’

दुष्काळाच्या छायेत उत्तर सोलापूरचा ‘मायक्रो प्लॅन’

September 1, 2026
प्रांजली लावंड , मधुरा चांदणे, सायुज्जा पुंडे, समाजदीप पुरस्काराने सन्मानित

प्रांजली लावंड , मधुरा चांदणे, सायुज्जा पुंडे, समाजदीप पुरस्काराने सन्मानित

September 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1146515

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!