माळशिरस… अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटने चे अध्यक्ष नितीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या तालुका अध्यक्षपद निवडीत माळशिरसचे संभाजी वाघमोडे यांची निवड करण्यात आली.त्यांचा सन्मान माळशिरस नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांनी सन्मान केला.तसेच यावेळी नूतन उपाध्यक्ष महादेव हेगडकर.सह सचिव धनाजी वाघमोडे,सल्लागार बालाजी ड्रायव्हर नवरे,यांचा सन्मान करण्यात आला यावेळी राजेंद्र वाळकुंदे,विजय काळे, चिवळा ड्रायव्हर,एकनाथ खरात,संपतराव वाघमोडे( समालोचक), पप्पू मंडले,अजित गोळे,मिलिंद मगर,आदी उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















