Tuesday, August 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर; सोलापूर जिल्ह्यातील १,०७८ शेतकऱ्यांना दिलासा

तरुण भारतbyतरुण भारत
July 25, 2026
in solapur
0
0
SHARES
126
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील १,०७८ गावांतील पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी प्राप्त झाली असून, या यादीतील लाभार्थ्यांनी फार्मर आयडी (अॅग्रीस्टॅक) आणि आधार प्रमाणीकरण ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी केले आहे.
             यापूर्वी २२ जुलै २०२६ रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत केवळ २१ शेतकऱ्यांची पहिली यादी प्राप्त झाली होती. त्यानंतर शुक्रवारी उशिरा जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील एकूण १,०७८ पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रक्रियेला आता वेग आला असून, अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
           मात्र, केवळ यादीत नाव असणे पुरेसे नसून फार्मर आयडी (अॅग्रीस्टॅक) असणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे अद्याप फार्मर आयडी उपलब्ध नाही, त्यांनी तो तातडीने तयार करून घ्यावा, अन्यथा कर्जमाफीचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
         तसेच, यादीतील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) येथे जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफीची पुढील कार्यवाही होणार आहे.
कोट
आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. कोणत्याही केंद्रावर या कामासाठी शुल्क किंवा अतिरिक्त रक्कम देऊ नये. कोणी पैसे मागितल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचे आवाहनही जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी केले.
चौकट
कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर झाल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या याद्याही लवकरच जाहीर होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रशासनाने पात्र शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे वेळेत पूर्ण करून कर्जमाफीचा लाभ निश्चित करण्याचे आवाहन केले आहे.
चौकट
तालुकानिहाय प्राप्त झालेल्या यादीत अक्कलकोट – १२६, बार्शी – १२३, करमाळा – १२०, माढा – ११४, माळशिरस – १०६, पंढरपूर – ९७, मोहोळ – ९४, दक्षिण सोलापूर – ८७, सांगोला – ८२, मंगळवेढा – ७६ आणि उत्तर सोलापूर – ५२ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
Post Views: 432
Previous Post

आंबेगाव येथे चिमुकल्यांचा भक्तीसागर! जि. प. शाळा व अंगणवाडीच्या वतीने भव्य दिंडी सोहळा संपन्न

Next Post

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यात स्व. रतनचंद शहा यांच्या २० व्या पुण्यतिथी निमित्त  अभिवादन 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यात स्व. रतनचंद शहा यांच्या २० व्या पुण्यतिथी निमित्त  अभिवादन 

ताज्या बातम्या

मिनी राज्य तलवारबाजी स्पर्धेसाठी कुचन प्रशालेतील पाच विद्यार्थ्यांची निवड

August 18, 2026

बार्शीत अल्पवयीन मुलीची छेड; एकावर गुन्हा

August 18, 2026

सांगोला महाविद्यालयात बीसीए भाग-१ प्रवेशाची संधी

August 18, 2026
गौर पर्वानिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान

गौर पर्वानिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान

August 18, 2026
माजी आमदार (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्त कासेगांव येथे मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शिबिर संपन्न 

माजी आमदार (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्त कासेगांव येथे मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शिबिर संपन्न 

August 18, 2026
शिवाजी पॉलीटेक्निक मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

शिवाजी पॉलीटेक्निक मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 18, 2026

बार्शीत घराचे कुलूप तोडून वेल्डिंग साहित्याची चोरी

August 18, 2026

बार्शीत शहरात दुचाकीची चोरी; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल 

August 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1087128

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!