Sunday, July 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सर्वसामान्यांचा खिसा आणखी कापला जाणार, ATM मधून पैसे काढण्यासाठी अधिक चार्ज द्यावा लागणार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 13, 2024
in india
0
सर्वसामान्यांचा खिसा आणखी कापला जाणार, ATM मधून पैसे काढण्यासाठी अधिक चार्ज द्यावा लागणार
0
SHARES
111
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कॅश काढण्यासाठी वारंवार ATM वापरणाऱ्या ग्राहकांसाठी वाईट बातमी आहे. एटीएममधून पैसे काढणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसण्याची शक्यता असून लवकरच एटीएममधून पैसे काढणे महाग होऊ शकते. होय, बँका लवकरच एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे ज्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशावर बसेल आणि एटीएम मधून पैसे काढण्यासाठी जादा पैसे किंवा शुल्क मोजावे लागतील.

 

ATM मधून पैसे काढणे महागणार

आमचे सहयोगी इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार भारतातील एटीएम ऑपरेटर्सनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) कडे ग्राहकांकडून रोख पैसे काढण्यावर भरलेले इंटरचेंज फी वाढवण्यासाठी संपर्क साधला आहे. ATM मधून पैसे काढण्यासाठी ग्राहक जे शुल्क भारतात त्याला इंटरचेंज फी म्हणतात. अशा स्थितीत इंटरचेंज फी वाढल्यास एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना जास्त शुल्क भरावे लागेल.

 

एटीएममधून पैसे काढण्यासाठी किती शुल्क भरावे लागणार

एटीएम ऑपरेटर्सची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री म्हणजेच CATMI ने म्हटले की इंटरचेंज फी प्रति व्यवहार जास्तीत जास्त २३ रुपये वाढवले गेले पाहिजे. त्याचवेळी, एटीएम उत्पादक AGS ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीजने म्हटले की त्यांनी प्रति व्यवहार २१ रुपये इंटरचेंज फी वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु इतर अनेक ऑपरेटर्सनी प्रति व्यवहार २३ रुपये ची मागणी केली आहे. अखेरीस २०२१ मद्ये इंटरचेंज फी वाढवण्यात आली होती आणि १५ रुपयांवरून प्रति व्यवहार १७ रुपये करण्यात आली होती. त्यामुळे मागील बदलानंतर बराच वेळ निघून गेला असून आता पुन्हा एकदा बदल करण्याची गरज असल्याचा ऑपरेटर्सचे मत आहे.

 

इंटरचेंज फी म्हणजे नेमकं काय

इंटरचेंज फी एका बँकेकडून दुसऱ्या बँकेला दिली जाते. समजा तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे डेबिट कार्ड आणि आणि पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममधून पैसे काढत आहात. तर अशा स्थितीत, व्यवहारासाठी एसबीआयकडून पीएनबीला इंटरचेंज फी भरली जाईल ज्याचा बोजा बँका शेवटी ग्राहकांवर टाकतात. सध्या देशभरातील सहा मेट्रो शहरे – बेंगळुरू, दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता येथील बँका बचत बँक खातेधारकांना एका महिन्यात किमान पाच विनामूल्य व्यवहार करण्याची परवानगी देतात, तर इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये तीन व्यवहार विनामूल्य करण्याची मुभा देण्यात आली आहे.

Post Views: 47
Previous Post

डॉ संजीव ठाकूर यांचे सोलापूरवर एवढे प्रेम का? वादग्रस्त अधिकाऱ्याची पुन्हा सोलापुरात बदली

Next Post

पब्जी खेळताना तलावात पडला, नागपुरातील विद्यार्थ्याचा वाढदिवशीच अंत, आई-वडिलांचा मन हेलावणारा आक्रोश

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पब्जी खेळताना तलावात पडला, नागपुरातील विद्यार्थ्याचा वाढदिवशीच अंत, आई-वडिलांचा मन हेलावणारा आक्रोश

पब्जी खेळताना तलावात पडला, नागपुरातील विद्यार्थ्याचा वाढदिवशीच अंत, आई-वडिलांचा मन हेलावणारा आक्रोश

ताज्या बातम्या

सांगोला येथे १५ लाखांचा भेसळयुक्त दुधसाठा जप्त;अन्न व औषध प्रशासनाची कारवाई #viral #solapurnews

July 11, 2026
चौफेर विकास कामामुळे अक्कलकोट तीर्थ क्षेत्र विकासला चालना – उद्योग मंत्री उदय सामंत

चौफेर विकास कामामुळे अक्कलकोट तीर्थ क्षेत्र विकासला चालना – उद्योग मंत्री उदय सामंत

July 11, 2026

सीतामाय तलावातून पाणीपुरवठा सुरू करा

July 11, 2026
ग्रामीण भागात चोऱ्यांच्या सत्राला चाप! पोलिसांकडून ‘ग्राम सुरक्षा दला’ला काठी व शिट्टीचे वाटप

ग्रामीण भागात चोऱ्यांच्या सत्राला चाप! पोलिसांकडून ‘ग्राम सुरक्षा दला’ला काठी व शिट्टीचे वाटप

July 11, 2026
घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघड; दोन सराईत चोरटे जेरबंद – ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघड; दोन सराईत चोरटे जेरबंद – ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

July 11, 2026

श्री न.फु.शहा कोठारी प्रशालेत पालक शिक्षक सहविचार सभा उत्साहात संपन्न

July 11, 2026
करकंब येथे सुवासिनी पूजन आणि श्री.चौंडेश्वरी भावई उत्सव

करकंब येथे सुवासिनी पूजन आणि श्री.चौंडेश्वरी भावई उत्सव

July 11, 2026
वेळापूर पालखी तळावर जिल्हा प्रशासनाकडून मॉक ड्रिल

वेळापूर पालखी तळावर जिल्हा प्रशासनाकडून मॉक ड्रिल

July 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0971112

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!