Tuesday, September 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अक्कलकोट येथे बैलगाडा शर्यतीचा थरार संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
April 14, 2026
in editor
0
अक्कलकोट येथे बैलगाडा शर्यतीचा थरार संपन्न
0
SHARES
38
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – हन्नुर तालुका अक्कलकोट येथे बळीराजाच्या आवडीचा व अंत्यत जिव्हाळ्याचा बैलगाडा शर्यतीचा थरार संपन्न झाला . राज्यभरातुन १२६ बैलजोडयानी सहभाग घेतला . हन्नुर केसरीचा मानकरी सुमारे आडीच लाखाचे पहिले बक्षिस श्री सिध्देश्र्वर ग्रुप तोळनुर किरण पाटलांच्या सर्जाने व परभणीच्या सुंदर ने पटकाविला . दुसरा . क्रमांक तात्यासाहेब कचरे कचरेवाडी , अमोल पष्टे बदलापुर   ;,तिसरा क्रमांक कलप्पा पुजारी हन्नुर ‘ चौथा क्रमांक अक्षय काका सिध्द माळशिरस ;पाचवा क्रमांक बाळासाहेब शिंदे पंढरपुर , सहावा क्रमांक बाबू ड्रायव्हर चप्पळगाव यांनी पटकाविला . आ . सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ठ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणारे पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याणशेंट्टी सलग पाचव्या वर्षी अक्कलकोटवासीयानां उत्कंठावर्धक बैलगाडा शर्यत थरार अनुभवण्याची संधी देत आहेत तालुकावासीयांतुन मोठा आनंद व्यक्त होताना दिसत आहे . मान्यवरांच्या हस्ते विजेत्यानां पारितोषिक बहाल करण्यात आले .

कल्याणशेट्टी बंधूचे काम नंबर वन

आमदार सचिन कल्याणशेट्टी व बंधू उपसभापती सागर कल्याणशेट्टी गोवंश संवर्धनाचे मोठे कार्य करीत आहेत .बैलगाडा शर्यतीसाठी मोठी बक्षीसे भव्य मैदान ‘ उत्कृष्ठ नियोजन राज्यातुन बैलगाडा शर्यतीकरिता मिiळणारा प्रतिसाद  व शेतकऱ्याप्रती त्यांची असलेली आत्मियता खरोखरच  त्यांचे कार्या नंबर वन आहे ;असे गौरवोद्गार भाजपा कार्यकारणी सदस्य शहाजी पवार यांनी यावेळी काढले .

 ..• आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे,

सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, शहाजी

पवार, जि.प. उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, नगराध्यक्ष

मिलन कल्याणशेट्टी, अंजली बाजारमठ, नगरसेवक

बिज्जूभाऊ प्रधान, संयोजक सागर कल्याणशेट्टी

यांसह जिल्ह्यातील दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते.

     या स्पर्धेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडा शौकीन हन्नूरमध्ये दाखल झाले होते. संभाजीनगर, धाराशिव, सातारा, पुणे, मुंबई, दापोडा-भिवंडी, परभणी, माळशिरस,सांगोला, बुलढाणा, पंढरपूर, माढा, मोहोळ येथुन १२६ बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता . राज्यातुन सिमावर्ती कर्नाटक राज्यातुन .सकाळपासुन शर्यत पाहण्यासाठी मोठया प्रमाणात शेतकरी वर्ग जमा झाला होता . उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांची शेतकऱ्या प्रति असलेले मोठे प्रेम आत्मियता यामुळे सलग पाच वर्ष उत्कृष्ठ नियोजनद्वारे ही स्पर्धा राबवित आहेत .  शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी अधुनिक शेती कृषी प्रदर्शन भरवावे अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे .

Post Views: 110
Previous Post

मध्यरात्री प्रज्ञासूर्यास जनसागर झाला नतमस्तक ! भीमजयंती निमित्त अवघे सोलापूर सजले

Next Post

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रिक्षा रॅलीद्वारे अभिवादन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रिक्षा रॅलीद्वारे अभिवादन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रिक्षा रॅलीद्वारे अभिवादन

ताज्या बातम्या

नोकरी द्या नाही तर आत्महत्या करतो म्हणत तो थेट चढला महापालिकेच्या इमारतीवर

September 22, 2026

भारतीय संघास १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य #solapurnews #news

September 22, 2026
आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026
शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

September 21, 2026

सर्कल-तलाठ्याला निलंबित करा, अन्यथा २२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हलगी-नाद’ मोर्चा धडकणार!”

September 21, 2026
माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1245674

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!