Tuesday, April 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संत सहयोगाने मुक्ती मार्ग प्राप्त होतो – ह.भ.प. मोहन कुरापाटी महाराज

तरुण भारतbyतरुण भारत
March 31, 2026
in editor
0
संत सहयोगाने मुक्ती मार्ग प्राप्त होतो – ह.भ.प. मोहन कुरापाटी महाराज
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – संत सहयोगाने मुक्तीमार्ग प्राप्त होतो असे प्रबोधन ह.भ.प. श्री मोहन कुरापाटी महाराजांनी श्री दिगंबर मुनीनाथ महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथी महोत्सव निमित्त आयोजित केलेल्या श्रीमद् भागवत या विषयावरील तेलगू प्रवचनात प्रसंगी उपस्थित भाविक भक्तांना सांगितले*. 

      *श्री दिगंबर मुनिनाथ महाराजांचा ५० व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त ह.भ. प. मोहन  कुरापाटी (महाराज) यांचे दिनांक २०/३/२०२६ ते २३/३/२६ असे तीन दिवस श्रीमद् भागवत या विषयावर तेलगू प्रवचन आयोजित केले त्याचबरोबर विविध धार्मिक , सामाजिक , सार्वजनिक भजन , कीर्तन , महापूजा , महाआरती आधी आयोजित करण्यात आले*. 

       *सदर प्रवचन कार्यक्रमास श्री दिगंबर मुनिनाथ पुण्यतिथी महोत्सव समितीचे पदाधिकारी श्री दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळाचे सर्व भाविक भक्तमंडळ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते*. 

      *पुण्यतिथी महोत्सवाचे मार्गदर्शक विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या उपस्थितीत झाले चौथ्या दिवसाचा कार्यक्रमास श्रीनिवास चिलवेरी , श्रीनिवास कुसुरकर , नागनाथ कारमपुरी , नागार्जुन कुसुरकर , महिला मंडळ अनुसुर्या कारमपुरी , सुनंदा कुसुरकर , प्रियांका कुसुरकर , पवित्रा कारमपुरी , रेणुका बुधारम , कौशल्या मुसकुर , लक्ष्मी गरदास , यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते*.

************************************ 

 *फोटो मॅटर* – *श्री दिगंबर मुनिनाथ महाराजांच्या ५० व्या पुण्यतिथी महोत्सव श्रीमद् भागवत विषयावर तेलुगु प्रवचन सांगताना श्री मोहन कुरापाटी महाराज समोर भाविक भक्त दिसत आहेत*.

Post Views: 12
Previous Post

डब्ल्यू.आय.टी. जैन मंदिरात  भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव भक्तिभावात

Next Post

संजय सत्रे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
संजय सत्रे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

संजय सत्रे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

ताज्या बातम्या

मुस्लिम वस्त्यांच्या विकासासाठी विशेष निधीची मागणी

मुस्लिम वस्त्यांच्या विकासासाठी विशेष निधीची मागणी

April 28, 2026
घोडके कुटुंबाला भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांचा आधार

घोडके कुटुंबाला भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांचा आधार

April 28, 2026
खंडणी, मारहाण व जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न; १४ दिवसांच्या उपोषणानंतर गुन्हा दाखल

खंडणी, मारहाण व जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न; १४ दिवसांच्या उपोषणानंतर गुन्हा दाखल

April 28, 2026
शिक्षण, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्माकर कुलकर्णी यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

शिक्षण, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्माकर कुलकर्णी यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

April 28, 2026
मुंबई – सोलापूर वंदे भारत रुळावरून घसरली

मुंबई – सोलापूर वंदे भारत रुळावरून घसरली

April 28, 2026
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून, सार्वजनिक रस्त्यावर उभारण्यात आलेले अनाधिकृत प्रवेशव्दार हटवा !

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून, सार्वजनिक रस्त्यावर उभारण्यात आलेले अनाधिकृत प्रवेशव्दार हटवा !

April 28, 2026

वंदेभारतचा पुण्यात अपघात #public #viral #solapurnews #marathinews #breakingnews

April 27, 2026

भगवानभक्ती, सदाचार आणि अंतर्मनातील परिवर्तन हाच खऱ्या प्रगतीचा मार्ग

April 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0834106

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697