Friday, June 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने अभिवादन

तरुण भारतbyतरुण भारत
June 26, 2026
in solapur
0
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने अभिवादन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती मंडळाच्या वतीने शिंदे चौक डाळिंब आड येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, विधीज्ञ व लोकहिताच्या कार्यात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. प्रथम महाराष्ट्र राज्य गोवा बार असोशियन  निवडणुकीत विजयाची हॅट्रिक करणारे विक्रमादित्य ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा देऊन व लेखक प्रा. अशोक राणा लिखित छत्रपती शिवराय हे पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.

यानंतर अत्यंत अल्प काळात पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल व मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर शहराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल वैभव गंगणे यांचाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा देऊन व लेखक प्रा . अशोक राणा लिखित छत्रपती शिवराय हे पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, राजन जाधव, उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर, हेमंत चौधरी, सदाशिव पवार यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
आजच्या पिढीने छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे:- वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर

आजच्या पिढीने छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कार्यात योगदान दिले पाहिजे . व्यसनापासून लांब राहून राजेंचा विचारांचे समाजात जन प्रबोधन करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे . श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे जयकर यांनी विशेष कौतुक करत सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्या.

चौकट
महाराष्ट्रात वाढलेल्या बलात्कारांच्या घटनांत वाढ :- ॲड.मिलिंद थोबडे

महाराष्ट्रात अलीकडच्या काळात बलात्कारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे .याला पायबंद घालण्यासाठी प्रत्येकाने पुढे सरसावले पाहिजे. खून, हाणामाऱ्या, चोऱ्या , लूटमार, वकील व पत्रकारांवरील वाढते रोखले गेले पाहिजे.यासाठी कायद्याची तरतूद कडक केली पाहिजे. पोलिस प्रशासनाने सतर्कता दाखवली पाहिजे. असे मनोगत व्यक्त केले.

Post Views: 7
Previous Post

आपुलकी मित्र मंडळातर्फे जि.प.शाळा रंगकामासाठी मदत

Next Post

जिल्ह्यात 20 केंद्रांवर होणार शिक्षक पात्रता परीक्षा 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जिल्ह्यात 20 केंद्रांवर होणार शिक्षक पात्रता परीक्षा 

ताज्या बातम्या

दत्त अवतारी स्वामी समर्थांची महिमा व वटवृक्ष देवस्थान समितीचे सेवाकार्य ऐकून भारावलो – न्यायमूर्ती ए.एम.बादर

June 26, 2026

आषाढी वारीसाठी जि.प.ची ‘सुट्टीतही ड्युटी’; सीईओंचे निर्देश

June 26, 2026

अहिल्यानगर येथे देवकर, देसर्डा, राजपूरे परिवारच्या वतीने झाला नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार

June 26, 2026

उत्स्फूर्त उत्साहात संपन्न झाली छबिलदास इंग्लिश मीडियम स्कूलची ‘मास्टरशेफ स्पर्धा २०२६-२७’!

June 26, 2026
खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध; अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना

खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध; अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना

June 26, 2026
शहीद स्मारक लोकार्पण सोहळ्यात कुंभेजचे अनिल कादगे ‘यशकल्याणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

शहीद स्मारक लोकार्पण सोहळ्यात कुंभेजचे अनिल कादगे ‘यशकल्याणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

June 26, 2026
निंबर्गीचे गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

निंबर्गीचे गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

June 26, 2026
अबॅकस व वैदिक गणिताची राष्ट्रीय स्पर्धा संपन्न

अबॅकस व वैदिक गणिताची राष्ट्रीय स्पर्धा संपन्न

June 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0939341

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697