Tuesday, September 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विजय सेल्सद्वारे ओपन बॉक्स क्लिअरन्स सेलचा शुभारंभ

तरुण भारतbyतरुण भारत
July 16, 2026
in mumbai
0
विजय सेल्सद्वारे ओपन बॉक्स क्लिअरन्स सेलचा शुभारंभ
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : विजय सेल्स ही भारतातील आघाडीची ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन आपल्या बहुप्रतिक्षित ओपन बॉक्स क्लिअरन्स सेलसह परत आली आहे, जो ग्राहकांना प्रीमियम इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, मनोरंजन उत्पादने आणि स्मार्ट गॅजेट्स अत्यंत चांगल्या किमतीत घरी आणण्याची उत्‍साहवर्धक संधी देत आहे. सर्व विजय सेल्स रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध असलेल्या या वार्षिक सेलमध्ये एकाधिक श्रेणींमधील आघाडीच्या ब्रँड्सचे डिस्प्ले युनिट्स आणि शेवटच्या शिल्लक उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स आहेत. हा सेल मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.

या घोषणेबाबत मत व्यक्त करत विजय सेल्सचे संचालक श्री. निलेश गुप्‍ता म्हणाले, ”आमचा ओपन बॉक्स क्लिअरन्स सेल हा वर्षातील सर्वात बहुप्रतिक्षित शॉपिंग इव्हेण्‍ट बनला आहे, जो ग्राहकांना प्रीमियम तंत्रज्ञान आणि होम अप्लायन्सेसवर अपवादात्मक मूल्य प्रदान करतो. दरवर्षी, आम्ही विजय सेल्स ज्यासाठी ओळखले जाते ती गुणवत्ता, विश्वास आणि ग्राहक अनुभव कायम ठेवत विविध श्रेणींमध्ये रोमांचक ऑफर्स तयार करतो. ग्राहक त्यांच्या घरांचे आधुनिकीकरण करत असो, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू बदलत असो किंवा नवीन गॅजेट्स खरेदी करत असो, हा सेल काही सर्वात मोठ्या ब्रँड्सना आकर्षक किमतीत एकत्र आणतो.”

या वर्षीचा ओपन बॉक्स क्लिअरन्स सेल होम अप्लायन्सेस, किचन गॅजेट्स आणि मनोरंजनाच्या साधनांवर उत्कृष्ट बचत करण्याची सुवर्णसंधी घेऊन आला आहे. या सेलमध्ये वॉशिंग मशीन्सवर ५३ टक्क्यांपर्यंतची घसघशीत सूट दिली जात असून, तोशिबा फ्रंट लोड (९ किलो) आणि व्होल्टास बेको टॉप लोड (७ किलो) ५०% सवलतीत उपलब्ध आहेत; तर व्होल्टास बेको सेमी-ऑटोमॅटिक (९ किलो) वर ५३% आणि हायर वॉशर ड्रायर कॉम्बो तसेच गोदरेज टॉप लोडवर ४२% सूट मिळत आहे. रेफ्रिजरेटर्सच्या श्रेणीत निवडक मॉडेल्सवर जवळपास ५०% पर्यंत सूट असून २४०-लिटर फ्रॉस्ट-फ्री रेफ्रिजेरेटर अवघ्या २०,९९० रुपयांत आणि प्रीमियम साईड-बाय-साईड रेफ्रिजेरेटर्स ४९,९९० रुपयांपासून सुरू होत आहेत. होम व किचन अप्लायन्सेसमध्ये १.५ टन ३ स्टार एअर कंडिशनर्सवर जवळपास ५५% सूट, तोशिबा डिशवॉशर फक्त २४,९९० रुपयांत, तर मायक्रोवेव्ह्ज व ओटीजीवर जवळपास ४०% पर्यंत सूट दिली जात आहे; तसेच इस्त्री, व्हॅक्यूम क्लिनर आणि एअर प्युरिफायर यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तू केवळ ६९९ रुपयांपासून खरेदी करता येतील.

मनोरंजनाचा अनुभव द्विगुणित करण्यासाठी टीव्ही आणि ऑडिओ उत्पादनांवरही धमाकेदार ऑफर्स आहेत. ग्राहकांना ३२-इंच क्यूएलईडी टीव्हीवर जवळपास ७०%, ४३-इंच ४के स्मार्ट टीव्हीवर ४५% आणि ५५-इंच ४के मिनी-एलईडी टीव्हीवर ६०% पर्यंतची सूट मिळत आहे; यासोबतच झेब्रोनिक्स साऊंडबार्सवर ६०% पर्यंत बचत करण्याची संधी असून कोणताही एलईडी टीव्ही खरेदी केल्यास ३,९९० रुपयांपासून सुरू होणाऱ्या साऊंडबार्सवर विशेष बंडल ऑफरचा लाभ घेता येईल. वैयक्तिक गॅजेट्स आणि स्मार्ट तंत्रज्ञानाचा विचार करता, मर्यादित स्टॉक असेपर्यंत लॅपटॉप्‍स, टॅब्लेट्स, स्मार्टफोन यांसह अ‍ॅप्पलच्या उत्पादनांची विशेष श्रेणी क्लिअरन्स किमतीत उपलब्ध आहे. यात उत्तम ऑडिओ अनुभवासाठी ब्लूटूथ हेडफोन्स आणि स्पीकर्स फक्त ९९९ रुपयांपासून, तर स्मार्टवॉचेस् आणि वेअरेबल्स १,४९९ रुपयांपासून सुरू होत आहेत. ग्राहकांसाठी आणखी एक फायद्याची गोष्ट म्हणजे, सर्व खरेदीदार आपोआप ‘मायव्हीएस लॉयल्टी’ उपक्रमात समाविष्ट होतात; ज्याद्वारे प्रत्येक व्यवहारावर ०.७५% लॉयल्टी पॉईंट्स मिळतात आणि ऑनलाइन किंवा स्टोअरमध्ये खरेदी करताना एका पॉईंटचे मूल्य एक रुपया या दराने ते सहज वापरता येतात, ज्यामुळे सेल संपल्यानंतरही ग्राहकांची बचत सुरूच राहते.

या क्लिअरन्स सेलमध्ये विविध बँकांच्या क्रेडिट व डेबिट कार्डवर मिळणाऱ्या त्वरित सवलतींचा विचार करता, एचडीएफसी बँक कार्डधारकांना ७,५०० रुपये व त्यापेक्षा अधिकच्या ईएमआय व्यवहारांवर जवळपास ७,५०० रुपयांपर्यंत तर आयसीआयसीआय क्रेडिट कार्डधारकांना १२,५०० रुपये व त्यापेक्षा अधिकच्या ईएमआय वर ७,५०० रुपयांपर्यंत त्वरित सूट मिळेल. अमेरिकन एक्स्प्रेस क्रेडिट कार्डवर शनिवार व रविवारी २५,००० रुपयांपेक्षा अधिकच्या ईएमआय व्यवहारांवर तब्बल २०,००० रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे, तर एचएसबीसी बँक क्रेडिट कार्डवर संपूर्ण आठवडा २०,००० रुपये व त्यापेक्षा अधिकच्या ईएमआय वर १२,००० रुपयांपर्यंत आणि फक्त रविवारी याच रकमेच्या नॉन-ईएमआय व्यवहारांवर ६,००० रुपयांपर्यंत त्वरित सूट मिळेल. तसेच, वनकार्ड क्रेडिट कार्डधारकांना १५,००० रुपये व त्यापेक्षा अधिकच्या ईएमआय व्यवहारांवर २०,००० रुपयांपर्यंत त्वरित सूट दिली जात आहे. एयू स्मॉल फायनान्स बँक क्रेडिट कार्डवर संपूर्ण आठवडा ५,००० रुपयांपेक्षा अधिकच्या ईएमआय व्यवहारांवर ५% म्हणजेच ५,००० रुपयांपर्यंत आणि फक्त शनिवारी १५,००० रुपयांपेक्षा अधिकच्या नॉन-ईएमआय व्यवहारांवर १०,००० रुपयांपर्यंत सूट मिळेल, तर येस बँक क्रेडिट कार्डवर १०,००० रुपयांपेक्षा अधिकच्या ईएमआय व्यवहारांवर ५% म्हणजेच २,५०० रुपयांपर्यंत त्वरित सूट मिळू शकते. शेवटी, डीबीएस बँक क्रेडिट कार्डधारक EMI व्यवहारांवर १०% म्हणजेच ३,००० रुपयांपर्यंत आणि फक्त शुक्रवार ते रविवारी १५,००० रुपये किंवा अधिकच्या नॉन-ईएमआय व्यवहारांवर १,५०० रुपयांपर्यंतच्या त्वरित सवलतीचा आनंद घेऊ शकतात.

Post Views: 45
Previous Post

बार्शी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठीत

Next Post

विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत भाग घेणे काळाची गरज : डॉ.श्रीकांत येळेगांवकर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत भाग घेणे काळाची गरज : डॉ.श्रीकांत येळेगांवकर

विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत भाग घेणे काळाची गरज : डॉ.श्रीकांत येळेगांवकर

ताज्या बातम्या

गोकुळ शुगरच्या थकीत बिलासाठी शेतकरी चढले चक्क झाडावर #viral #solapurnews #news #marathinews

September 7, 2026
बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या ७ खेळाडूंची श्रीलंका येथे होणाऱ्या इंटरनॅशनल  स्पर्धेसाठी निवड

बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या ७ खेळाडूंची श्रीलंका येथे होणाऱ्या इंटरनॅशनल  स्पर्धेसाठी निवड

September 7, 2026
‘हाताला काम द्या, नाहीतर पोटाला धान्य द्या!’ – वैरागमध्ये ८ हुतात्म्यांच्या बलिदानाला मूक मोर्चाने भावपूर्ण अभिवादन

‘हाताला काम द्या, नाहीतर पोटाला धान्य द्या!’ – वैरागमध्ये ८ हुतात्म्यांच्या बलिदानाला मूक मोर्चाने भावपूर्ण अभिवादन

September 7, 2026
बस स्थानकावर प्रवाशांचे दागिने चोरणारा रिक्षाचालक शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद – चोरलेला मुद्देमाल हस्तगत

बस स्थानकावर प्रवाशांचे दागिने चोरणारा रिक्षाचालक शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद – चोरलेला मुद्देमाल हस्तगत

September 7, 2026
सोलापूर विद्यापीठ, उद्यम फोंडेशन आणि जीतो सोलापूर यांच्यात सामंजस्य करार 

सोलापूर विद्यापीठ, उद्यम फोंडेशन आणि जीतो सोलापूर यांच्यात सामंजस्य करार 

September 7, 2026
कष्टाने फुलवलेली तोंडल्याची बाग एका रात्रीत उद्ध्वस्त; शेतकऱ्याच्या स्वप्नांवर कोयत्याचा घाव!

कष्टाने फुलवलेली तोंडल्याची बाग एका रात्रीत उद्ध्वस्त; शेतकऱ्याच्या स्वप्नांवर कोयत्याचा घाव!

September 7, 2026
खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा माढा दौरा; प्रवासी वेल्फेअर असोसिएशनकडून निवेदन

खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा माढा दौरा; प्रवासी वेल्फेअर असोसिएशनकडून निवेदन

September 7, 2026

 वाढीव निधीच्या प्रतीक्षेत कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या योजना

September 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1175670

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!