Saturday, September 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महिला, मुलींना अश्लील फोटो,मेसेज पाठविणाऱ्या युवकाला अटक

तरुण भारतbyतरुण भारत
May 29, 2026
in crime
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर- सोशल मीडियावर अश्लील मेसेज, फोटो पाठवून येथील काही महिला आणितरुण मुलींना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या युवकाला येथील बजरंग दलाच्या युवापदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारणे दूरच तर चक्क या युवकाला  केवळ नोटीस देऊन पोलिसांनी सोडून दिले. यामुळे पीडित महिला व मुलींनी पोलिसांच्या कार्यपध्दतीवर संशय व्यक्त करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
अजहर मस्जिद शेख  ( वय २८, रा.तानाजी चौक परिसर, पंढरपूर) हा युवक मुळचा पंढरपूर येथील असून सध्या सोलापूर येथील नई जिंदगी भागात आपल्या नातेवाईकाकडे तो राहत आहे. सोलापूर येथेतो नोकरी करीत असून फावल्या वेळात नको ते धंदे करत अनेक प्रतिष्ठित, घरंदाज महिला, मुली यांना फेसबुक, व्हाट्सअप, मेसेंजर वरून अश्लील फोटो, घाणेरडे मेसेज करत चॅट करत आहे, सोलापूर येथीलकाही राजकीय पक्षातील महिलांना देखील चॅटकरून त्याने विचित्र आणि लज्जास्पद भाषा वापरली आहे.दरम्यान पंढरपूर येथील एका महिलेला हा जाणीवपूर्वक त्रास देत असल्याने संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे रितसर तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही.
अखेर पंढरपूर येथील बजरंग दलाचे श्रीनाथ संगीतराव यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत सोलापूर येथून संबंधित तरुणाला पंढरपूर येथे येण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस त्याच्यावर मोठी कारवाई करतील असा सर्वांना विश्वास होता. त्यासाठी या मंडळींकडून पोलिसांकडे अनेक पुरावे सादर केले गेले. या बरोबरच बऱ्याच तक्रारी देखील दिलेल्या होत्या.
मात्र पोलिसांनी केवळ एक नोटीस देऊन संबंधित तरुणाला सोडून दिले. पोलिसांची ही कृती पाहुन त्याच्या त्रासाला बळी पडलेल्या महिला सुन्न झाल्या. या प्रकरणात नेमके काय झाले ? पोलिस या तरुणावर ऐवढे मेहेरबान का ? या प्रकरणात काही काळेबेरे झाले की काय ? अशा एक, ना अनेक शंका संबंधित तरुणाच्या त्रासाला बळी पडलेल्या महिला आणि मुलींकडून उपस्थित केले जात आहेत.
हा वासनांध युवक मागील अनेक दिवसांपासून असे प्रकार जाणीवपूर्वक विशिष्ट वयोगटातील महिला तसेच विविध पक्षाच्या पदाधिकारी, युवती यांना हेरून करत होता. त्यांची मानसिक स्थिती खराब होईल असे विचित्र लज्जास्पद मेसेज,भाषा, फोटो अपलोडकरून हँरेशमेंट करूनही पोलिसंकडून संबंधित तरुणावर कोणतीही कारवाई केली जात नाही याबाबत आश्चर्य व्य्कत होत आहे. ऐवढेच नाही तर पोलिसांचा हा प्रकार अजब असून, कायद्याचे भय कुणाला आहे की नाही ? असा सवाल देखील आता समस्त महिलां वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.
——————-
चौकट ( केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी मुली, महिलां गप्प )
या प्रकरणी पंढरपूर, सोलापूर तसेच इ
तर अनेक गावातीलअनेक उच्च प्रतिष्ठित तसेच घरंदाज महिलांना अशा लाजिरवाण्या पोस्टना सामोरे जावे लागले आहे. मात्र केवळ घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी अनेक महिला पोलिसात गेल्या नाहीत असे देखील बोलले जात आहे.
Post Views: 60
Previous Post

हजारो रुग्णांसाठी देवदूत ठरलेल्या श्री शरद बापू मोरे यांचा सेवासदन हॉस्पिटल कडून सन्मान

Next Post

केदारनाथ यात्रेकरूंची गुरुकृपा कुटुंबाकडून हरिद्वार येथे सेवा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
केदारनाथ यात्रेकरूंची गुरुकृपा कुटुंबाकडून हरिद्वार येथे सेवा

केदारनाथ यात्रेकरूंची गुरुकृपा कुटुंबाकडून हरिद्वार येथे सेवा

ताज्या बातम्या

असा रंगला दहीहंडीचा सोलापुरातल्या बाळीवेसेत उत्सव #viral #solapurnews #aajsolapur #news

September 5, 2026
विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

September 5, 2026
कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

September 5, 2026

तरुणाई नशेच्या विळख्यात, आडोशाच्या ठिकाणी नशा पार्टीचा वाढतोय धोका

September 5, 2026
पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

September 5, 2026

यूपीएल कंपनी माळशिरस तालुक्यात डाळिंब ऊस केळी पिकाचे प्रात्यक्षिक प्लॉट राबवणार – वरूण श्रॉफ

September 5, 2026

शिक्षक हे राष्ट्रनिर्मितीचे खरे शिल्पकार — डॉ. संजयकुमार भोसले

September 5, 2026

वारीच्या स्वच्छतेवर साडेतीन कोटींचा खर्च;  शौचालये, सफाईचा हिशेब कागदावरच?

September 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1166074

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!