Saturday, May 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नामदार चंद्रकांत पाटील गरजू नागरिकांसाठी पोळीभाजी केंद्राचा शुभारंभ!  

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 19, 2025
in maharashtra, education, political, social, solapur
0
नामदार चंद्रकांत पाटील गरजू नागरिकांसाठी पोळीभाजी केंद्राचा शुभारंभ!  
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
तभा फ्लॅश न्यूज/पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आजपासून कोथरुड परिसरातील गरजू नागरिकांसाठी नाममात्र दरात पोळीभाजी केंद्र सुरु करण्यात आले आहे. युवा सुराज्य प्रतिष्ठान संचलित नामदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाचा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, एकात्म मानववादाचे प्रणेते व आमचे मार्गदर्शक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतीय संस्कृतीत केवळ समानतेच्या नव्हे, तर आत्मीयतेच्या पायावर व्यक्ती आणि राष्ट्राचा विचार मांडला. “अंत्योदय”चा मंत्र देताना त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाला समाधानी करणं हेच खऱ्या अर्थाने सेवा असल्याचं सांगितलं. स्वामी विवेकानंदांनी देखील शेवटच्या घटकाच्या हितालाच प्राधान्य देण्याचा संदेश दिला.
या विचारसरणीतून प्रेरणा घेत, समाजातील प्रत्येक गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे मनोगत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
Post Views: 36
Previous Post

मोठी बातमी : सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून दिलासा; मिळणार घरगुती दराने वीजपुरवठा

Next Post

चोरीस गेलेला हायवा ५ तासात ताब्यात परतूर पोलिसांची कार्यवाही

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
चोरीस गेलेला हायवा ५ तासात ताब्यात परतूर पोलिसांची कार्यवाही

चोरीस गेलेला हायवा ५ तासात ताब्यात परतूर पोलिसांची कार्यवाही

ताज्या बातम्या

ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था आयोजित रक्तदान शिबिरात २०१ लोकांचे रक्तदान

ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था आयोजित रक्तदान शिबिरात २०१ लोकांचे रक्तदान

May 16, 2026
अकलूज परिसरात गुलमोहर आणि बहावा फुलला

अकलूज परिसरात गुलमोहर आणि बहावा फुलला

May 16, 2026
माळशिरस येथे संगीतमय श्री रामायण कथा सप्ताहाचे आयोजन

माळशिरस येथे संगीतमय श्री रामायण कथा सप्ताहाचे आयोजन

May 16, 2026
दुष्काळी पट्ट्यातील गावांना निरा देवधरचे पाणी मिळावे

दुष्काळी पट्ट्यातील गावांना निरा देवधरचे पाणी मिळावे

May 16, 2026
इंधन बचतीसाठी ई- रिक्षाने करणार प्रवास; गहिनीनाथ महाराज यांची माहिती

इंधन बचतीसाठी ई- रिक्षाने करणार प्रवास; गहिनीनाथ महाराज यांची माहिती

May 16, 2026
टेंभुर्णी-कुईवाडी-बार्शी-लातूर मार्गाच्या चौपदरीकरणाला गती; गडकरींकडून लवकर मंजुरीचे आश्वासन

टेंभुर्णी-कुईवाडी-बार्शी-लातूर मार्गाच्या चौपदरीकरणाला गती; गडकरींकडून लवकर मंजुरीचे आश्वासन

May 16, 2026
महिलांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी विशेष योजना राबवा

महिलांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी विशेष योजना राबवा

May 16, 2026
अधिक मासात येणाऱ्या भाविकांसाठी नगरपालिकेचे ॲक्शन प्लॅन तयार

अधिक मासात येणाऱ्या भाविकांसाठी नगरपालिकेचे ॲक्शन प्लॅन तयार

May 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0866335

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697