Month: June 2026

भाजयूमोच्या माढा शहराध्यक्षपदी अनिकेत चवरे 

माढा :-  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माढा शहराध्यक्षपदी अनिकेत चवरे यांची तर उपाध्यक्षपदी शिवरंग गोटे यांची निवड करण्यात आली. भारतीय ...

Read more

विश्व हिंदू परिषदच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन

सोलापूर - विश्व हिंदू परिषद सोलापूर जिल्हा सामाजिक समरसता आयामच्या वतीने,पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त रविवार दि.३१ ...

Read more

क्रीडाशिक्षक गंगाराम घोडके यांचा आज सन्मान 

सोलापूर - हत्तुरे नगर येथील श्री मल्लिकार्जुन हायस्कूलचे ज्येष्ठ क्रीडाशिक्षक  गंगाराम महादेव घोडके हे आपल्या प्रदीर्घ आणि देदीप्यमान २७ वर्षांच्या ...

Read more

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना मनपा प्राथमिक शिक्षण मंडळात अभिवादन

सोलापूर : नवी पेठ येथील महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महानगरपालिका  प्राथमिक शिक्षण मंडळाचे ...

Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१ वा जन्मोत्सव सोहळा मोठ्याउत्साहात संपन्न

पंढरपूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१ जन्मोत्सव सोहळा येथे रविवारी (ता.३१) विविध राजकीय पक्षाचे नेते, विविध सामाजिक संघटना, विविध ...

Read more

D4 कॅनॉल ला तातडीने पाणी सोडा

वेळापूर - माळशिरस तालुक्यातील डी फोर कॅनॉल ला तातडीने पाणी सोडण्याच्या सूचना माळशिरस विधानसभेचे माजी आमदार व भाजपचे प्रदेश सचिव राम ...

Read more

अधिक मास पौर्णिमेचे औचित्य साधून श्री अंबिका देवी मंदिरात आंब्यांची आरास

सांगोला - येथील ग्रामदैवत श्री अंबिका देवी मंदिरात अधिक मास पौर्णिमेचे औचित्य साधून देवीला आंब्यांची आकर्षक आरास बांधण्यात आली होती. ...

Read more

मानेगावात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न!

​वैराग - एकता महिला मंचच्या माध्यमातून मानेगाव (ता. बार्शी) येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य जयंती महोत्सव, महिला मार्गदर्शन ...

Read more

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१ वा जयंती उत्सव व कर्तुत्ववान व्यक्ती सत्कार

बार्शी - राजमाता आहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय व सकल धनगर समाज, बार्शी शहर व तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर ...

Read more

32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर संजय कांबळे यांचा रेल्वे सेवेतून निवृत्तीनिमित्त सत्कार

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील विभागीय मुख्य तिकीट निरीक्षक (डीसीटीआय) संजय कांबळे हे 31 मे 2026 रोजी तब्बल 32 ...

Read more
Page 136 of 139 1 135 136 137 139

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!