Month: June 2026

यशवंतनगर सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

अकलूज - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम),सोलापूर अंतर्गत नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण प्रकल्प अंतर्गत,कार्यरत सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन ...

Read more

परराज्यातुन  आणलेला गांजा विक्रीच्या तयारीतील आरोपी बोरामणी येथे जेरबंद – सव्वा 7 लाखाचा सव्वा 36 किलो  गांजा जप्त

  सोलापूर - खबरी कडून मिळालेल्या माहितीवरून ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने  बोरामणी शिवारात तिघा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पर राज्यातून ...

Read more

५२वी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : मुली गटात सांगलीचे विजेतेपद कायम

  सोलापूर - कुमार व मुली गटाच्या ५२व्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत कुमार गटात धाराशिवने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावीत हॅटट्रिक ...

Read more

म्हेत्रे यांची चौकशी सी. ई.ओ.जैन यांच्याकडे प्रलंबित तरीही बीडीओ कदम यांनी काढला निलंबनाचा आदेश

  सोलापूर - जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात विस्ताराधिकारी पदावर कार्यरत असणारे मनोज म्हेत्रे यांचे निलंबन झाल्यानंतर दररोज नवीन नवीन धक्कादायक माहिती ...

Read more

मॉडेल क्रिकेट ॲकॅडमी उपांत्य फेरीत; ​विजापूर क्लबला हरवले अक्षय हावळे सामनावीर

  ​सोलापूर - रेल्वेच्या ७९व्या स्कॉट मेमोरियलच्या प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत मॉडेल क्रिकेट ॲकॅडमीने उपांत्य फेरीत प्रवेश केला.   रेल्वे मैदानावरील डॉ. ...

Read more

अखिल भारतीय शिवाचार्य संस्थेतर्फे मुख्यमंत्री शिवकुमार यांचा सत्कार

सोलापूर - अखिल भारतीय शिवाचार्य संस्थेच्यावतीने कर्नाटकाचे नूतन मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांचा सत्कार करण्यात आला.  अखिल भारतीय शिवाचार्य संस्थेचे अध्यक्ष सिंदगी ...

Read more

पुणे रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे आर्मी भरती परिक्षार्थीची हरवलेली बॅग दोन तासात मिळाली परत

जेऊर - पुणे रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे आर्मी भरती परीक्षेसाठी आलेल्या करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांची महत्त्वाच्या कागदपत्रांची बॅग अवघ्या दोन तासांत परत मिळाली. ...

Read more

कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात शिवस्वराज्य दिन साजरा

बार्शी - येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालय येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा "शिवस्वराज्य दिन" ...

Read more

संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांनी केली पाहणी

पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली व माळशिरस तालुक्यातील बोरगाव ,अकलूज येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तळाची व मार्गाची ...

Read more

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

पंढरपूर - आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २५ जुलै २०२६ रोजी होणार असून, आषाढी यात्रेसाठी पूर्वीच पालखी मार्ग, तळ आणि रिंगण ...

Read more
Page 47 of 76 1 46 47 48 76

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...