स्मार्ट मीटरमुळे येणाऱ्या वाढीव वीज बिलाकडे आमदार देवेंद्र कोठे यांनी वेधले शासनाचे लक्ष
सोलापूर : सोलापूर शहरातील नागरिकांना वीज पुरवठ्यासाठी बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरमुळे अनेकांचे वीज बील दुप्पट, तिप्पट येत आहे. आमदार देवेंद्र कोठे ...
Read more






















